Ads Area

MHADA BHARTI important question| म्हाडा अतिसंभव्य प्रश्नसंच 22

1➤ 'माझी जन्मठेप' हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाचे आहे ?

2➤ पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

3➤ राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतीगृह सुरू केले ?

4➤ सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली ?

5➤ स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या शहरामध्ये सर्वधर्म परिषदेत भाषण केले ?

6➤ जिवावरण हे ............. आवरण आहे तर शिलावरण जलावरण ही आवरणे आहेत ?

7➤ केरळच्या किनारी भागात अणू ऊर्जा निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे खनिज कोणते?

8➤ झिरो माईल हे स्थान कोणत्या शहरात आहे ?

9➤ कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये यापैकी कोणत्या रसायनचा वापर केला जातो ?

10➤ धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात ?

11➤ भारताच्या महालेखापरीक्षकाची नेमणूक राष्ट्रपतींच्या मार्फत घटनेच्या कोणत्या कलामांतर्गत केली जाते ?

12➤ डायनामाईटचा शोध कोणी लावला आहे ?

13➤ 1858 मध्ये कोणते शहर भारताची एक दिवस राजधानी होती ?

14➤ भारताने ...... साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जगतिकीकरण केले ?

15➤ अजिंठा हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

16➤ राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कोणामार्फत राबविण्यात येते ?

17➤ जगातील पहिली मध्यवर्ती बँक कोणत्या देशात स्थापन करण्यात आली होती ?

18➤ .......या खाद्यपिकात प्रथिनाचे प्रमाण सर्वाधिक असते.

19➤ धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

20➤ मुंबईचे अनभिषिक्त सम्राट कोणाला म्हणतात?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area