Ads Area

Marathi Current affairs 2021| मराठी चालू घडामोडी नोव्हेंबर डिसेंबर 2021

1➤ 56 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2021 कोणाला मिळाला आहे?

2➤ 57 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2022 कोणाला मिळाला आहे?

3➤ मिस युनिव्हर्स 2021 चा विजेता कोण आहे?

4➤ सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणारे .......... बनलं देशातील पहिलं राज्य?

5➤ 100% कोविड लसीकरण करणारे देशातील पहिले शहर कोणते ठरले आहे?

6➤ ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2021 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे?

7➤ Twitter 2022 चे सध्याचे CEO कोण आहेत?

8➤ BSNL चे CEO सद्या कोण आहेत.

9➤ इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या आहेत?

10➤ कोणत्या चित्रपटाला गोल्डन पीकॉक पुरस्कार 2021 देण्यात आला?

11➤ भारतातील पहिला सायबर तहसील बनवण्याचा प्रस्ताव...... राज्याने मंजूर केला आहे?

12➤ राष्ट्रीय दूध दिवस कधी साजरा केला जातो?

13➤ इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2021 कोणाला मिळाला?

14➤ तेलंगणातील कोणत्या गावाला जगातील सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून गौरविण्यात आले आहे?

15➤ ........ यांची जयंती 'आदिवासी गौरव दिन' म्हणून साजरी केली जाणार आहे?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area