HomeसमाजसुधारकGopal Ganesh Agarkar MCQ| समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर Gopal Ganesh Agarkar MCQ| समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर Sr Mpsc tricks December 22, 2021 0 1➤ डोंगरीच्या तुरुंगातील १०१-दिवस हे पुस्तक कोणी लिहिले-महात्मा ज्योतिबा फुलेगोपाळ गणेश आगरकर लोकमान्य टिळकडॉ. बाबासाहेब आंबेडकर2➤ डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली.लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकरगणेश वासुदेव जोशी व गोपाश गणेश आगरकरलोकमान्य टिळक व गणेश वासुदे जोशीलोकमान्य टिळक व बाळशास्त्री जांभेकर3➤ कोणत्या वर्षी लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली-188818781884 18754➤ इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार- हे खालीलपैकी कोणाचे ब्रीद वाक्य आहे?न्यामुर्ती रानडेगोपाळ कृष्ण गोखलेलोकमान्य टिळकगोपाळ गणेश आगरकर 5➤ .......यांनी - सुधारक - वृत्तपत्र सुरु केले. डॉ. पंजाबराव देशमुखबाळ गंगाधर टिळकगोपाळ गणेश आगरकर गोपाळ हरि देशमुख 6➤ .......म्हणाले की, - सामाजिक सुधारणे शिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे -जी. जी. आगरकर डी. के. कर्वेजी.के.गोखलेआर. जी. भांडारकर7➤ गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कऱ्हाडजवळ.........या गांवी झाला.खेडदापोलीशेखलीटेंभू 8➤ ......चा आधार घेऊन आगरकरांनी सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला -धर्मबुध्दिप्रामाण्यवाद रुढीप्रारब्ध9➤ न्यू इंग्लिश स्कूल, पुणे चे संस्थापक सदस्य कोण होते. १. लोकमान्य टिळक २. गोपाळ गणेश आगरकर ३. विष्णुशास्त्री चिपळूणकर ४. दादोबा पांडुरंग तर्खडकर पर्यायी उत्तरे -१ फक्त१ आणि २ फक्त१,२ आणि ३ फक्त वरील सर्व10➤ गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म............. दिवशी झाला.२४ डिसेंबर १८५६१० ऑक्टोबर १८५६१४ सप्टेंबर १८५६१४ जुलै १८५६ 11➤ गोपाळ गणेश आगरकर याच्या आईचे नाव.....सरस्वती काशीबाईसावित्रीबाईकमळाबाई12➤ गोपाळ गणेश आगरकरांनी ......मध्ये मुन्सफ कोर्टात कारकुनची नोकरी केलीसातारावडूंजकराड कटगुण13➤ गोपाळ गणेश आगरकर......येथून मॅट्रीकची परीक्षा पास झाले होते.जुन्नरअकोला वडूजपाचगणी14➤ गोपाळ गणेश आगरकर यांनी अकोल्यातून ........समाचार वर्तमान पत्रातून लेख लिहिले होते.नारायणगांवदर्पणफलटणव-हाड 15➤ गोपाळ गणेश आगरकरचा.......मध्ये अंबूताई फडके यांच्या बरोबर विवाह झाला -1879187818761877 16➤ गोपाळ गणेश आगरकर यांनी..... येथे उच्च शिक्षण घेतले.पुणे कोल्हापूरसातारामुंबई17➤ गोपाळ गणेश आगरकर यांनी...... मध्ये इतिहास, अर्थशास्त्र, संस्कृत, गणित व इंग्रजी विषय घेऊन डेक्कन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.1879187718761878 18➤ गोपाळ गणेश आगरकरांवर...... च्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या ग्रंथाचा प्रभाव होता.जॉन स्टुअर्ड मिल हर्बर्ट स्पेन्सरथॉमस पेनमेजर कॅडी19➤ गोपाळ गणेश आगरकरांवर..... च्या सोशलॉजी व इथिक्स या ग्रंथाचा प्रभाव होता.मेजर कॅडीथॉमस पेनजॉन स्टुअर्ड मिलहर्बर्ट स्पेन्सर 20➤ गोपाळ गणेश आगरकरांवर......च्या निबंधामालेचाही प्रभाव होता.टिळकांचामहात्मा फुलेचिपळूणकर जांभळेकर 21➤ केसरी वृत्तपत्रांची पहिले संपादक खालीलपैकी कोण होते-गोपाळ हरी देशमुखगोपाळ गणेश आगरकर गोपाळ कृष्ण गोखलेलोकमान्य टिळक22➤ गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळकांनी २ जानेवारी १८८१ रोजी ..... वृत्तपत्रांची सुरवात केली-मराठा केसरीदर्पणसुधारक23➤ इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार - हे ब्रीद वाक्य आगरकरांच्या कोणत्या वृत्तपत्रांचे शीर्षक होते.मराठादर्पणसुधारककेसरी 24➤ लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर हे तुरुंगात असतांना केसरी व मराठा हे वृत्तपत्रे खालीलपैकी कोणी प्रकाशित केले -यशवंतराव परांजपे व एम. बी. नामजोशीव्ही.एस. आपटे व यशवंतराव परांजपेव्ही.एस. आपटे व एम. बी. नामजोशी व्ही.एस. आपटे व तुकाराम तात्या पडवळ25➤ गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांनी .............. रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली -२४ डिसेंबर १८८४२४ ऑक्टोबर १८८४ २४ नोव्हेंबर १८८४२४ सप्टेंबर १८८४ 26➤ गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांनी १८८५ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीद्वारे ............ कॉलेजची निर्मिती केली.भारतीरिपनटिळकफर्ग्युसन 27➤ फर्ग्युसन कॉलेजचे खालीलपैकी पहिले कोण प्राचार्य....... होते -सदाशिव बल्लाळ गोवंडेवा. शि. आपटे रा.ब.महादेव बर्वेएम. बी. नामजोशी28➤ गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन कॉलेजचे .............. मध्ये प्राचार्य होते.१८९४ ते १८९९१८८५ ते १८८८१८९२ ते १८९५ १८९४ ते १८9729➤ डिसेंबर १८८८ मध्ये इंदोरच्या होळकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीला किती रुपयांची देणगी दिली होती.७०० रुपये ८०० रुपये६०० रुपये५०० रुपये30➤ टिळक हे जहाल राजकारणी होते, तर .......जहाल समाजकारणी होते.गोपाळ कृष्ण गोखलेमहर्षी धोंडो केशव कर्वेवासुदेव बळवंत फडकेगोपाळ गणेश आगरकर 31➤ १५ ऑक्टोंबर १८८८ रोजी..... दिवशी गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक सुरु केले.दसरा होळीच्यादिपावलीगणेश चतुर्थीच्या32➤ खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांची त्यांच्या ह्यात असतांना त्याच्या विरोधकांनी त्यांची प्रेत यात्रा काढली होती.भाऊ महाजनजगन्नाथ शंकर सेठगोपाळ गणेश आगरकर बाळ गंगाधर टिळक33➤ गोपाळ गणेश आगरकरांनी केसरीचे संपादक पदाचा ......... दिवशी राजीनामा दिला होता.२५ ऑक्टोंबर १८८८२५ ऑक्टोबर १८८७ १५ आक्टोंबर १८८८१५ आक्टोंबर १८८७34➤ गोपाळ गणेश आगरकरांनी शेक्सपिअरच्या ......... या नाटकांचे मराठीत - विकार विलसित असे भाषांतर केले होते.मॅकबेथटवेल्थ नाईटज्युलिया सीझरहॅम्लेट 35➤ चिपळूणकर, लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी ................ रोजी पुण्यात न्यु इग्लिंश स्कुलची स्थापना केली होती.१ जानेवारी १८८० ४ जानेवारी १८८१४ जानेवारी १८८०१ जानेवारी १८८१ SubmitYour score is Tags समाजसुधारक Newer Older
If you have any doubt, please let me know