Ads Area

Dr. Babasaheb Ambedkar| समाज सुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नसंच

1➤ बहिष्कृत हितकारिणी सभेचे .....असे ब्रीद वाक्य होते.

2➤ डॉ. बाबासाहेबांनी ...............रोजी अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशेनची स्थापना केली -

3➤ .........रोजी घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेबांची निवड झाली

4➤ कोणत्या प्रांताच्या विधीमंडळातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीवर निवडून आले होते.

5➤ डॉ. बाबासाहेबांनी १९२८ मध्ये कोणत्या कमिशनसमोर अस्पृश्यांच्या समस्या मांडल्या होत्या.

6➤ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४६ मध्ये पिपल्स एज्युकेशन सोसायटीची मार्फत मुंबई येथे .....कॉलेजची स्थापना केली.

7➤ डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा जन्म कधी झाला -

8➤ १४ एप्रिल १८९१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला?

9➤ डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे पूर्ण नाव काय -

10➤ डॉ. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव -

11➤ डॉ. बाबासाहेबांच्या आईचे नाव -

12➤ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे आई व वडिलांचे कितवे अपत्य होते.

13➤ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील ......हे होते.

14➤ डॉ. बाबासाहेब आंबेडकरचा याचा विवाह रमाबाई शी कधी झाला?

15➤ १९०७ मध्ये डॉ. बाबासाहेब मुंबईच्या कोणत्या हायस्कुलमधून मॅट्रिकची परीक्षा पास झाले -

16➤ एल्फिन्सटन शाळेमधील कोणत्या शिक्षकांच्या प्रयत्नाने बाबासाहेबांना बडोदाधिपती सयाजीराव गायवाड यांची दरमहा रु. २५ ची शिष्यवृत्ती मिळाली.

17➤ एप्रिल १९०६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरचा विवाह ......च्या भिकू वलंगकरांच्या रामू उर्फ रमाबाई बरोबर झाला.

18➤ १९१२ मध्ये डॉ. बाबासाहेबांनी खालीलपैकी कोणते विषय घेवून एल्फिन्सटन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेतली-

19➤ .........मध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली-

20➤ सप्टेबर १९२० मध्ये कोणच्या आर्थिक सहाय्यामुळे डॉ.बाबासाहेब हे इंग्लंडमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेले .

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area