Ads Area

Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj| छत्रपती राजश्री शाहू महाराज प्रश्नसंच

1➤ स्वतःच्या संस्थानात मागास वर्गाकरीता ५० % आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण -

2➤ राजर्षी शाहू महाराज १९२० साली येथे झालेल्या ब्राम्हणेत्तर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते .

3➤ छत्रपती शाहूंना .......या नावाने ओळखले जात असे.

4➤ राजर्षी शाहू महाराजांचे मूळ घराणे कोणते -

5➤ मिस क्लार्क वसतीगृहाची - सुरुवात शाहू महाराजांनी ............ विद्यार्थ्यासाठी केली होती?

6➤ खालीलपैकी शाहू महाराजांचे कार्य कोणते -

7➤ कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी डॉ. बी.आर. आंबेडकरांना ........... मदत केली होती.

8➤ शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले -

9➤ १९११ मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करुन छत्रपती शाहू महाराज यांनी ........... यांना त्याचे अध्यक्ष नियुक्त केले.

10➤ ......यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे भाऊराव पाटीलांवर सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव होता.

11➤ छ. शाहू महाराज व लो. टिळक यांच्यातील सहकार्य कोणत्या घटनांमुळे कमी झाले -

12➤ डॉ. आंबेडकरांनी .......... यांना अस्पृश्यतेचा सखा -म्हटले आहे.

13➤ राजर्षी शाहू महाराजाचा जन्म......दिवशी झाला.

14➤ राजर्षी शाहू महाराजांचे जन्म.......येथे झाला आहे.

15➤ राजर्षी शाहु महाराजांजे मूळनाव ........... होते.

16➤ राजर्षी शाहू महारांचे वडिलांचे नाव........ होते.

17➤ राजर्षी शाहू महारांचे आईचे नाव.......होते.

18➤ कोल्हापूर संस्थानच्या छत्रपतीच्या पत्नी ..........यांनी १७ मार्च १८७४ रोजी राजर्षी शाहू महारांना दत्तक घेतले होते.

19➤ यशवंत जयसिंगराव घाटगे यांस कोल्हापूर संस्थानच्या छत्रपतीच्या पत्नी आनंदीबाईसाहेब यांनी घेवून त्यांचे नाव........असे ठेवले.

20➤ इ.स. १८८५ ते १८८९ या कालावधीमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शिक्षण घेतले.

21➤ राजर्षी शाहू महाराजांनी............ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या महिलांना फी माफीची सवलत दिली होती.

22➤ नाशिक येथील .......च्या इमारतीच्या पायाभरणी समारंभाचे राजर्षी शाहू महाराज प्रमुख पाहुणे होते.

23➤ राजर्षी शाहू महाराजांनी १९१५ मध्ये ...... वस्तिगृह सुरु केले होते.

24➤ राजर्षी शाहू महाराजांनी १९०७ मध्ये खालीलपैकी कोणते वस्तीगृह सुरु केले होते.

25➤ राजर्षी शाहू महाराजांनी ......... मध्ये व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग सुरु केले होते.

26➤ राजर्षी शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालय खालीलपैकी कोणाकडे चालविण्यासाठी सोपविले होते.

27➤ इ.स. ......... मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांनामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचे आदेश दिले होते.

28➤ इ.स. १९११ मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात ........... टक्के विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा केली होती.

29➤ राजर्षी शाहू महाराजांनी ८ मे १८८८ साली खालीलपैकी कोणत्या रेल्वे मार्गाची पायाभरणी केली होती.

30➤ राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरात सत्यशोधक समाजाची शाखेची स्थापना ....... रोजी केली.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area