Ads Area

Samaj sudharak Maharshi Karve |महर्षी धोंडो केशव कर्वे प्रश्नसंच

1➤ महिलांच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महर्षी कर्वे ह्यांनी इ. स. १९३० मध्ये सुरु केलेले मुंबईतील विश्वविद्यालय (विद्यापीठ) पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते.

2➤ महर्षी कर्वे यांचा जन्म ......रोजी झाला.

3➤ इ.स. १९०७ मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे ........यासंस्थेची स्थापना केली.

4➤ जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी ..... यांनी इ. स. १९४४ मध्ये - समता मंच - स्थापन केला

5➤ महर्षी कर्वे यांनी...येथील विधवेशी पुनर्विवाह केला होता.

6➤ १८ एप्रिल १८५८ रोजी महर्षी कर्वेचा........जन्म येथे झाला.

7➤ महर्षे कर्वेचा प्राथमिक शिक्षण.....येथे झाले.

8➤ महर्षी कर्वे मुरुड येथे प्राथमिक शिक्षण घेत असताना गुरुजींकडून त्यांना निः स्वार्थीपणाची लोकसेवेची प्रेरणा मिळाली.

9➤ महर्षी कर्वेनी इयत्ता....वी परीक्षा देण्यासाठी कुंभाली घाटातून १२५ मैलाचे अंतर ३ दिवसात पार करुन साताऱ्याला गेले होते.

10➤ महर्षी कर्वे............. वर्षी मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण झाले.

11➤ महर्षी कर्वे......मध्ये गणित हा विषय घेऊन विल्सन कॉलेजमधून बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले.

12➤ ........ना गोखले, दादाभाई नौरोजी, रानडे व आगरकर यांच्याकडून समाजसेवेची प्रेरणाना मिळाली.

13➤ ......च्या शारदा सदनचाही प्रभाव महर्षी कर्वेवर होता.

14➤ महर्षी कर्वेचा .....मध्ये राधाबाई या महिलेबरोबर विवाह झाला.

15➤ महर्षी कवनी १८७३ च्या दरम्यान ....... हायस्कुलमध्ये नोकरी केली.

16➤ महर्षी कर्वेची पत्नी राधाबाई हिचे निधन ... वर्षे झाली.

17➤ १८९१ मध्ये कोणाच्या आग्रहावरुन महर्षी कर्वेनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झालें.

18➤ मध्ये महर्षी कर्वे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजिव सभासद बनले.

19➤ गोदूताई ऊर्फ आनंदीबाई ह्या.......च्या कन्या होत.

20➤ ............साली महर्षी कर्वे फर्ग्युसन कॉलेजमधून निवृत्त झाले.

21➤ महर्षी कर्वेनी त्यांचा मित्र.....यांची विधवा बहिण गोदूताईशी १८९३ मध्ये विवाह केला.

22➤ ........नी महर्षी कर्वेच्या पुनर्विवाहास पाठिंबा देताना त्याच्या लग्नपत्रिकेवर सही केली होती.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area