Homeमराठी व्याकरणMarathi grammar MCQ mhada bharti free test| मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट Marathi grammar MCQ mhada bharti free test| मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट Sr Mpsc tricks December 19, 2021 0 1➤ डोळयात अंजन घालणे म्हणजे ....?डोळे रागाने मोठे करुन पाहणेचूक लक्षात आणून देणेडोळ्यास दुखापत करणे डोळ्यात काजळ घालणे 2➤ 'बोलावले नसतांना आलेला'. या अर्थाचा सर्वात जवळचा शब्द_?अजिंक्यअग्रजआकेचआगंतूक 3➤ खालील दिलेल्या शब्दाचा 'विरुद्धार्थी शब्द' ओळखा ? "विधायक"x......विरोधकअविघातकविघातक यापैकी नाही4➤ "आंबा" - हे.......नाम आहे?विशेषनामसामान्यनाम भाववाचक नामसर्वनाम5➤ 'आता पाऊस थांबवा'. हे कोणत्या क्रियापदाचे उदाहरण आहे ?विध्यर्थी संकेतार्थीस्वार्थीआज्ञार्थी 6➤ "बहुव्रीही" - समासाचे उदाहरण ओळखा ?गृहस्थपुरणपोळीपाप-पुण्यनीलकंठ 7➤ खालील म्हण पूर्ण करा? झाकली मुठ.........सव्वा लाखाची एक करोडचीपाच बोटांचीसव्वा शेराची8➤ "समर्थांचा" - या शब्दाची विभक्ती ओळखा?प्रथमातृतीयाषष्ठी पंचमी9➤ मराठी वर्णमालेतील "ह" हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे ?महाप्राण दिर्घप्राणलघुप्राणअल्पप्राण10➤ 'कटी' शब्दाचा अर्थ. कापणेअबोला धरणे झोपडीकंबर 11➤ खालील वाक्यावरुन क्रियापदाया प्रकार ओळखा.देवा, सर्वांना सुखी ठेव.स्वार्थसंकेतार्थआज्ञार्थ विध्यर्थ12➤ पर्यायी म्हण ओळखा? नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळागर्जेल तो पडेल काय नाव मोठे लक्षण खोटे झाकली मुठ सव्वा लाखाची बावळी मुद्रा देवळी निद्रा13➤ नाटकाच्या आरंभीचे स्तवनगीत ....?स्वगतअभंगश्लोकनांदी 14➤ खालील शब्दापैकी शुध्द शब्द ओळखा.वार्शिकवार्षिक वर्षिकवार्षीक15➤ पुढील वाक्यातील 'प्रयोग' ओळखा? 'सर्वांनी शांत बसावे'.सकर्मक कर्तरीकर्मणीसकर्मक भावेअकर्मक भावे 16➤ पुढील नामाचा प्रकार ओळखा : 'चांगुलपणा'......भाववाचकनाम सर्वनामसामान्यनामविशेषनाम17➤ कोणतेही विशेषनाम....... असते.सामान्यनामवचनहीनएकवचनी अनेक वचनी 18➤ 'हसणे' हा मनुष्यस्वभाव आहे. या वाक्यातील 'हसणे' हा शब्द.......... आहे.क्रियापदविशेषणसर्वनामधातुसाधित नाम 19➤ 'दुहेरी' हा शब्द संख्याविोषणाच्या कोणत्या पोटप्रकारातील आहे ?आवृत्तिवाचक गणनावाचकपृथकत्ववाचकक्रमवाचक20➤ 'आपण' या सर्वनामाचा अर्थ जेव्हा 'स्वत:' असा होतो, तेव्हा ते............... सर्वनाम असते.दर्शकप्रश्नार्थकआत्मवाचक पुरुषवाचक 21➤ 'मला दोन मैल चालवते.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?अनियमित क्रियापदशक्य क्रियापद संयुक्त क्रियापदप्रयोजक क्रियापद 22➤ पुढीलपैकी सिद्ध शब्दांचा गट कोणता ?चाल, आणणावळ, सुकरकरा, पाहणी, ने-आणबोलाचाली, जाऊन येथूनकर, पाह, आण 23➤ 'आई मुलाला हसविते' या वाक्यात हसविते हे........क्रियापद आहे.प्रयोजक करणरूपशक्यसंयुक्त24➤ जा, ये, कर, बस, बोल, पी यासारख्या मूळ धातूंना काय म्हणतात ?प्रत्ययघटितउपसर्गघटितसिद्ध शब्द साधित शब्द25➤ 'येते' या क्रियापदात मूळ शब्द .....हा आहे. ये येणेयेतेते26➤ 'माझे पुस्तक' शब्दातील 'माझे' हा शब्द.......... आहे.अव्ययनामक्रियापदसार्वनामिक विशेषण SubmitYour score is Tags मराठी व्याकरण Newer Older
If you have any doubt, please let me know