Ads Area

Mhada bharti history MCQ|म्हाडा अतिसंभव्य प्रश्नसंच फ्री टेस्ट 21

1➤ 'मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर' ही घोषणा कोणी दिली?

2➤ स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन 'लढाऊ हिंदू धर्म' (Aggressive Hinduism) असे कोणी केले?

3➤ स्वामी विवेकानंद यांनी "रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली?

4➤ ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली?

5➤ रविंद्रनाथ टैगोरांनी 'नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटले आहे?

6➤ स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने १९०४ मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले?

7➤ १८७५ साली आर्य समाजाची स्थापना----यांनी केली.

8➤ “स्त्री शिक्षणाची दिशा” हा स्त्री शिक्षणावरील लेख...........या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता.

9➤ स्त्रियांचे आरोग्य आणि कुटुंब नियोजन या मुद्द्यांवर भर देणारे ‘समाज स्वारस्थ' हे मासिक कोणी चालविले?

10➤ .....यांनी रोम आणि पॅरिस मध्येही 'फ्री इंडिया सेंटर्स' सुरु केली होती.

11➤ राणी झांशी रेजिमेंटला.....युद्ध आघाडीवर जाण्याची संधी मिळाली होती.

12➤ आझाद हिंद फौजचे संस्थापक कोण होते?

13➤ ‘सार्वजनिक सत्यधर्म' हे पुस्तक ..... यांनी लिहिले.

14➤ ..... या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत.

15➤ महात्मा ज्योतीबा फुले यांना प्रभावीत करणारे ‘पुस्तक' कोणते?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area