Ads Area

MHADA Bharti Gk Part 20|म्हाडा अतिसंभव्य प्रश्नसंच 20

1➤ कोणत्या नदीला 'बंगाल ची शोक' नदी बोलतात?

2➤ कोणत्या नदीला 'बिहार चा शोक' म्हणतात?

3➤ तवा नदी कोणाची सहायक नदी आहे?

4➤ गंगा व ब्रह्मपुत्र यांची संयुक्त जलधारा कोणत्या नावाने ओळखली जाते?

5➤ भारतची कोणती नदी सुंदरवन डेल्टा बनवते?

6➤ संगपो नदी कोणत्या राज्यातुन होउन भारतात प्रवेश करते?

7➤ गंगाला बांग्लादेशमधे कोणत्या नावाने ओळखतात?

8➤ गुरू शिखर कोणत्या पर्वतरांगेतील सर्वोच शिखर आहे?

9➤ लु हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने............

10➤ वसईच्या खाडी कोणत्या नदी मुळे तयार झाल्या आहेत?

11➤ महाराष्ट्रात एकूण तृणधान्याचे सर्वात उत्पादन कोणत्या जिल्ह्यात आहे?

12➤ देशातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक करणारे बंदर कोणते?

13➤ समान तापमान असणार्या ठिकाणांना जोडणार्या रेषांना काय म्हणतात?

14➤ खालीलपैकी कोणत्या शहराला सूर्याची लंबरूप किरण मिळू शकत नाही?

15➤ कुडनकुलम अणुउर्जा प्रकल्पास कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे?

16➤ युरोपातील सर्वात मोठी नदी कोणती?

17➤ गोबीचे वाळवंट कोणत्या देशात आहे?

18➤ महाराष्ट्राचे जंगलाबाबतचे विद्यालय कोठे आहे?

19➤ कागद निर्मिती संशोधन केंद्र कोठे आहे?

20➤ दलहस्ती उर्जा निर्मीती उर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?

21➤ समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते?

22➤ मुगा रेशिमच्या उत्पादनात मक्तेदारी आहे त्याचे उत्पादन .......राज्यांत होते.

23➤ खालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही?

24➤ खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात?

25➤ अभोर व अप्तानी या जमाती भारतातल्या कोणत्या भागात आळतात?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area