Ads Area

MHADA Bharti Geography Questions| भूगोल सराव प्रश्नसंच फ्री टेस्ट

1➤ राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ व ७ खालीलपैकी कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात ?

2➤ खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही?

3➤ महाराष्ट्रात राज्यात.......या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे.

4➤ मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर ........ हे आहे.

5➤ मुंबई-पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ...... आहे.

6➤ सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?

7➤ महाराष्ट्रातील हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे.

8➤ महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मँगेनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात.

9➤ कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे करा.

10➤ हापूस आंब्याची झाडे .......... जिल्ह्यात आढळतात.

11➤ महाराष्ट्रातील ...... जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरीता प्रसिद्ध आहेत.

12➤ मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात म्हणतात.

13➤ शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले?

14➤ नागरी भागात एकत्रित कुटुंबपद्धती न आढळण्याचे कारण.

15➤ रेगुर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते?

16➤ महाराष्ट्रातील नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात?

17➤ महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली?

18➤ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खजिनसंपत्ती विपुल आहे?

19➤ महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो?

20➤ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश भागात... .मृदा आढळते.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area