Ads Area

Mhada Bharti free MCQ test| म्हाडा भरती अतिसंभव्य प्रश्नसंच टेस्ट 25

1➤ महासागरांची सरासरी क्षारता किती टक्के असते?

2➤ मानवी शरीरात किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात?

3➤ जैन धर्मियांचे काचेचे मंदिर......येथे आहे.

4➤ 1934 साली मुंबई येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

5➤ भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा .............. व्दारे निर्माण झाली?

6➤ तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळाला पुढीलपैकी कोणती घटना घडली?.

7➤ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जागतिक वारसा स्थळ म्हणून केव्हा मान्यता मिळाली?

8➤ 'जागतिक खाद्य दिवस (World food day) खालील पैकी कधी असतो?

9➤ भारताने कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण धोरण स्वीकारले?

10➤ कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात?

11➤ भारतातील पहिली महानगरपालिका कोणती?

12➤ खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही?

13➤ चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली?

14➤ पुणे व बनारस या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन कोणाचा कार्याचा गौरव केला?

15➤ पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांच्या मधील विविधता म्हणजे ?

16➤ अर्निथोलॉजी म्हणजे काय ?

17➤ इ. स. 1857 च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली?

18➤ इ. स. 1875 मध्ये........यांनी 'इंडियन लीगची स्थापना केली.

19➤ पंचायत समिती पातळीवरील प्रशासकीय नेतृत्व कोण करतो?

20➤ महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना... ..मध्ये झाली.

21➤ राज्यस्तरावर राज्य सरकारने राज्य निर्वाचन आयोगाची निर्मिती भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार केलेली आहे?

22➤ न्युमोनिया या आजाराचे रोगजंतू .......... या आकाराचा असतो?

23➤ मानवी शरीरात एकूण किती टक्के वजन हे पाण्याचे असते?

24➤ भारताचे राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख असले तरी राष्ट्रपतीच्या अधिकाराचा वास्तविक वापर कोण करते?

25➤ माणसाच्या शरीरातील......ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणतात.

26➤ लाळेमध्ये.......हे विकर असते.

27➤ घटक राज्याच्या संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे?

28➤ खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात ?

29➤ भारताचा पहिला व्हाइसरॉय म्हणून कोणास ओळखले जाते?

30➤ मंगल पांडे यांनी................छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area