HomeMHADA Bharti GkMhada bharti expected question MCQ | म्हाडा भरती अतीसंभव्य प्रश्नसंच 26 Mhada bharti expected question MCQ | म्हाडा भरती अतीसंभव्य प्रश्नसंच 26 Sr Mpsc tricks December 26, 2021 0 1➤ पापिकोंडा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?छतीसगडआंध्रप्रदेश ओडिशाकर्नाटक2➤ नेपाळ मध्ये माउंट एवरेस्ट या पर्वतशिखराला कोणत्या नावाने ओळखले जाते?सागरमाथा माउंट बॅटनमाउंट एवरेस्टयापैकी नाही3➤ केसरीचे पहिले संपादक म्हणून...... यांनी काम पाहिले.गोपाळ कृष्ण गोखलेलोकमान्य टिळकगोपाळ गणेश आगरकर दादाभाई नौरोजी4➤ हिंदी राजकारणाला अर्थशास्त्रीय विचाराची जोड ........... यांनी दिली.गोपाळ गणश आगरकरन्या. रानडे लोकमान्य टिळकगोपाळ कृष्ण गोखले5➤ इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे हे होते.राजेंद्र पालशरदचंद्र पालस्वामी पालबिपीनचंद्र पाल 6➤ ........हे विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखले जात.विष्णुशास्त्री पंडितविष्णुशास्त्री चिपळूणकरविष्णू भिकाजी गोखले विष्णु शिरवाडकर 7➤ ........या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात ?औरंगाबादबीडनागपूरसोलापूर8➤ स्वतंत्र भारताचे पाहिले गृहमंत्री कोण होते ?सी. राजगोपालाचारीमौलाना आझादयशवंतराव चव्हाणसरदार वल्लभभाई पटेल 9➤ लोकपाल विधेयक भारतात सर्वप्रथम लोकसभेत कधी मांडले?19801968 1959194910➤ भारतातील सर्वात कमी पावसाचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?मेघालयमहाराष्ट्रराजस्थान आसाम 11➤ भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे?आंध्र प्रदेशमहाराष्ट्रकेरळकर्नाटक 12➤ भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधीचा कलम कोणते?17 16151413➤ ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो?दलांबरस्थितांबर बाह्यांबरतपांबर14➤ खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता?स्थितांबरदलांबरतपस्तब्धीतपांबर 15➤ 22 प्रादेशिक भाषांचा समावेश कोणत्या परिशिष्टात आहे ?आठव्या सातव्यासहाव्यापाचव्या16➤ कोणत्या गृहाचा सदस्यांना त्या गृहाचा सभापती निवडण्याचा अधिकार नसतो?विधानसभाराज्यसभा लोकसभायापैकी नाही17➤ भारतीय राज्यघटनेनुसार वैद्यकीय शिक्षण हे कोणत्या सूचीतील आहे ?मध्यवर्ती सूचीकेंद्र सूचीराज्य सूचीसमवर्ती सूची 18➤ भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले?आंध्रप्रदेशमहाराष्ट्रदिल्ली चंदीगड 19➤ खालीलपैकी कोणत्या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते?सिक्कीमगुजरातकर्नाटकराजस्थान 20➤ सर्वसाधारणपणे मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा किती असतो?25cm 30cm35cm40cm21➤ अटकामा हे स्थानिक वारे खालीलपैकी कोणत्या खंडात आढळते?युरोपदक्षिण अमेरिका आफ्रिकाउत्तर अमेरिका22➤ महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणते?चांदोलीनवेगावसंजय गांधी गुगामल23➤ गेंडा या प्राण्यासाठी प्रसिध्द राष्ट्रीय उद्यान काझिरंगा ......... राज्यात आहे.मध्यप्रदेशउत्तर प्रदेशपश्चिम बंगालआसाम 24➤ महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही?सिंधुदुर्ग कोल्हापूरसातारासांगली 25➤ खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?केवलदेव घानाकैबूल लामजो राष्ट्रीय उद्यान चिल्का सरोवरनल सरोवर26➤ डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?गुजरातमहाराष्ट्रकर्नाटकगोवा SubmitYour score is Tags MHADA Bharti Gk Newer Older
If you have any doubt, please let me know