HomeMHADA Bharti GkMHADA Exam Free Mock Test| म्हाडा भरती अतीसंभव्य प्रश्न फ्री टेस्ट 27 MHADA Exam Free Mock Test| म्हाडा भरती अतीसंभव्य प्रश्न फ्री टेस्ट 27 Sr Mpsc tricks December 27, 2021 0 1➤ ........... .यांनी मॉरिशसमधून उसाचे बियाणे महाराष्ट्रात आयात केले.सार्वजनिक काकाजगन्नाथ शंकरशेठ लोकहितवादीमहात्मा फुले2➤ गदर चळवळ...........यांनी इ.स. 1913 ला स्थापना केली.रासबिहारी बोससचिंद्रनाथ सन्याललाला लजपतरायलाला हरदयाळ 3➤ ..............रोजी चंद्रशेखर आझाद याना हौतात्म्य प्राप्त झाले.4 जानेवारी 193118 मार्च 193027 फेब्रुवारी 1931 9 नोव्हेंबर 19294➤ ................ .रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आले.19 नोव्हेंबर 193123 मार्च 1931 22 जुलै 193015 जुलै 1931 5➤ खालीलपैकी कोणता दिवस 25 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येतो ?राष्ट्रीय मतदार दिवस जागतिक कुटुंब दिवसराष्ट्रीय युवा दिनराष्ट्रीय बालिका दिन6➤ भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी जिल्हे आहे?मिझरोमत्रिपुरासिक्कीमगोवा 7➤ छत्तीसगड या राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती?1 नोव्हेंबर 2000 5 नोव्हेंबर 19991 डिसेंबर 20009 नोव्हेंबर 19998➤ कोणत्या घटनेद्वारे प्रकाशाच्या अवतरण स्वरूपाची पुष्टी केली जाते ?फैलावध्रुवीकरण अपवर्तनभिन्नता 9➤ खालीलपैकी कोणत्या दिव्यांची कार्यक्षमता जास्त आहे ?बल्बट्यूबलाइटसोडियम व्हेपर लॅम्प यापैकी कोणतेही नाही10➤ ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 नुसार तक्रारदार म्हणजे:केवळ ग्राहककोणतेही शासननोंदणीकृत कोणतेही अशासकीय संस्थावरीलपैकी सर्व 11➤ देशातील पहिले स्मार्ट डिजिटल व्हिलेज होण्याचा मान महाराष्ट्रातील कोणत्या गावाला मिळाला ?राळेगणसिद्धीहरिसाल हिवरे बाजारहिसार12➤ महाराष्ट्रामध्ये जांभी मृदा प्रामुख्याने व जिल्ह्यात आढळते ?रत्नागिरी व सिंधुदुर्ग चंद्रपूर व गडचिरोलीपुणे व नाशिकऔरंगाबाद व जालना 13➤ नरहरकाटिका' हे औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?हरियाणाओरिसामहाराष्ट्रआसाम 14➤ चालकुंडी या नदीवर खालीलपैकी कोणता धबधबा आहे?जोगचाशिवसमुद्रपुरमअथिरापल्ली गोकाक15➤ रॉबर्ट क्लाइव्ह ने बंगालचा उप दिवाण म्हणून...... याची नेमणूक केली.मोहम्मद रेझा खान सीताबरायनंदकिशोरचेत सिंह16➤ गोगलगाय....... ह्या संघात मोडते?इकायनोडर्माटाअर्थोपोडानेमॅटोडामोलुस्का 17➤ ग्लुकोज हे ....... आहे?पॉलिसॅकॅराईडमोनोसॅकॅराईड ओलिगोसॅकॅराईडडायसॅकॅराईड18➤ तालचेर हे औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?ओरिसा आंध्रप्रदेशमहाराष्ट्रआसाम 19➤ कावेरी नदीवर खालीलपैकी कोणता धबधबा आहे?शिवसमुद्रपुरम गिरसप्पागोकाकधुवाधार20➤ खालीलपैकी हिराकुंड जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?महाराष्ट्रकर्नाटकउत्तरप्रदेशओरिसा 21➤ खालीलपैकी 'पारस' हे औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?हरियाणाओरिसामहाराष्ट्र आसाम 22➤ उत्तरण हे औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?महाराष्ट्रउत्तर प्रदेशतामिळनाडूगुजरात 23➤ श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?उत्तरप्रदेशपंजाबआंध्रप्रदेश हरियाणा24➤ नागार्जुनसागर हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?यमुनामुचकुंदसतलजकृष्णा 25➤ आंध्रप्रदेश या राज्यामध्ये खालीलपैकी कोणता औष्णिक प्रकल्प आहे?तालचेरकोथागुडेम पारसकोराडी 26➤ भाक्रा नांगल हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?सतलज कृष्णायमुनामहानदी27➤ नरोरा हे अनुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे?राजस्थानमहाराष्ट्रतामिळनाडूउत्तर प्रदेश 28➤ आंध्रप्रदेश व ओरिसा येथे खालीलपैकी कोणते जलविद्युत प्रकल्प आहे?श्रीशैलम प्रकल्परिहांद प्रकल्पमुचकुंद प्रकल्प हिराकुंड प्रकल्प 29➤ महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे?हिराकुंड प्रकल्पशरावती प्रकल्पकोयना प्रकल्प मचकुंद प्रकल्प30➤ वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कोणत्या गावावरती पहिला दरोडा घातला ?दौंडधामरी दापोलीकराड SubmitYour score is Tags MHADA Bharti Gk Newer Older
If you have any doubt, please let me know