Ads Area

Marathi Grammar Free Mock Test| Marathi vyakaran important Questions

 


मराठी व्याकरण प्रश्नसंच 30 प्रश्न फ्री टेस्ट, पोलीस भरती, तलाठी भरती प्रश्नसंच, आरोग्य विभाग भरती, वन विभाग भरती साठी उपयुक्त प्रश्नसंच. 

1➤ दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दांना म्हणतात.

2➤ 'मी रोज योगासने करतो' या वाक्यात सर्वनाम काय ?

3➤ 'भुंगा' या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.

4➤ 'धनुष्य' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

5➤ 'वीज' या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.

6➤ खालील वाक्यातील 'विधेय पूरक' कोणते? 'अर्जुनाने माशाला बाण मारिला '

7➤ आम्ही जातो आमुच्या गावा' या वाक्यातील उद्देश्य कोणते ?

8➤ मराठी भाषेत एकूण विकारी शब्दाच्या जाती किती आहेत ?

9➤ स्वर संधीचे उदाहरण ओळखा ?

10➤ प्रतिक्षण, महादेव, आजन्म, तोंडपाठ यापैकी तत्पुरुष समासाचे शब्द ओळखा.

11➤ उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहिन. खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा.

12➤ दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा, याबद्दल एकच शब्द सुचवा?

13➤ कृपण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा

14➤ राईचा पर्वत करणे या वाक्यातील अर्थ काय आहे?

15➤ पुस्तका शब्द मराठी व्याकरण कोणत्या लिंग प्रकारात येतो

16➤ किंवा हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे.

17➤ करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ?

18➤ ‘चला पानावर बसा' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

19➤ इतिश्री होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

20➤ खुशालचेंडू म्हणजे काय.

21➤ कधीही न विसरता येणारे या शब्दसमूहासाठी शब्द ओळखा.

22➤ 'चोरभय' या शब्दातील योग्य समास ओळखा.

23➤ नावापूर्वी येणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात?

24➤ चामुंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?

25➤ अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?

26➤ खालीलपैकी कोणत्या समाजात दुसरे पद महत्त्वाचे असते?

27➤ खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा ?

28➤ पुस्तक हा शब्द मराठीत कोणत्या लिंग प्रकारात येते

29➤ राजाने राजवाडा बांधला' या वाक्यातील प्रयोग कोणता ?

30➤ 'कटक' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area