Homeमहाराष्ट्र पोलीस भरती 2022 प्रश्नसंचPolice Bharti Maharashtra free mock Test 2023| पोलीस भरती प्रश्नसंच टेस्ट Police Bharti Maharashtra free mock Test 2023| पोलीस भरती प्रश्नसंच टेस्ट Sr Mpsc tricks December 27, 2022 0 महाराष्ट्र पोलीस भरती 2023 महत्त्वपूर्ण प्रश्नसंच फ्री टेस्ट 1➤ महाराष्ट्र राज्य मध्ये महसूल वर्ष कधीपासून सुरू होते?एक जुलैएक ऑगस्ट एक एप्रिलएक जानेवारी2➤ LIC ची स्थापना किती साली झाली ?1 सप्टेंबर 1955 1 सप्टेंबर 1964 1 सप्टेंबर 1956 यापैकी नाही3➤ सूर्याचे उत्तरायन कोणत्या दिवसापासून सुरू होते?21 मार्च24 मार्च23 मार्च22 मार्च 4➤ भारतात किती वर्षांनी जनगणना केली जाते ?पंचवीसपंधरावीसदहा 5➤ दामोदर नदीवर एकूण किती मोठे धरणे आहेत ?पाचदोनतीनचार 6➤ बारडोली येथे खालीलपैकी कोणत्या वर्षी शेतकरी आंदोलन झाले?19121928194319397➤ सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात ?कृष्णा व पंचगंगाकृष्णा व गोदावरीतापी व गोदावरीनर्मदा व तापी 8➤ तुकाराम बोल्होबा आंबिले हे खालीलपैकी कोणाचे संपूर्ण नाव आहे ?संत तुकाराम संत नामदेवसंत ज्ञानेश्वरसंत रामदास9➤ भारतातील एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्र किती ज्योतिर्लिंग आहेत?१२५ ४६ 10➤ माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र कोणी लिहिले?महात्मा फुलेपंडिता रमाबाईवि.रा. शिंदे अरविंद घोष 11➤ माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?सातपुडा कर्जत पांजरासिंधुदुर्ग12➤ भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार देवनागरी लिपीत लिहिलेले हिंदी आणि इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत ?433346643343 13➤ मजूर महाजन संघाची स्थापना कोणी केली?पंडित नेहरूमहात्मा गांधीरमाबाई रानडे राजा राम मोहन रॉय14➤ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात?पंतप्रधानखासदारराष्ट्रपतीउपपंतप्रधान 15➤ सविनय कायदेभंगा’ ची चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली?१९४२१९२०१९४०१९३० 16➤ रॉकी पर्वताच्या उतारावरून पूर्वेकडे वाहणाऱ्या स्थानिक वाऱ्यांना ......या नावाने ओळखले जाते.फॉनमतलाईचिनुक पश्चिम17➤ मंगळाला किती उपग्रह आहेत?आठदोन सहाचार18➤ झास्कर लडाख व काराकोरम पर्वतरांगांचे स्थान कोणत्या हिमालयात आहे?मध्यकाश्मीरपूर्वकुमाऊन19➤ लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचे राजधानी कोणती?पाँडेचेरीदमणदिल्लीकावरती 20➤ कोणते शहर डोंगरात वसलेले आहे ?बुलढाणापरभणीअमरावतीयवतमाळ 21➤ खालीलपैकी कोण ब्रिटिश गव्हर्नर जनरल्सने 1784 मध्ये विल्यम जोन्ससोबत एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली?लॉर्ड वेलस्लीलॉर्ड क्लाइव्हलॉर्ड ऑकलंडवॉरन हेस्टिंग्ज22➤ भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?लॉर्ड मॅकॉलेलॉर्ड क्लाइव्हवॉरन हेस्टिंग्जलॉर्ड विल्यम बेंटिक23➤ लाहोरचा तह खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला होता?चार्ल्स मेटकाफलॉर्ड बेंटिकलॉर्ड हार्डिंग लॉर्ड एलेनबरो 24➤ 1857 च्या महान बंडाचे तात्काळ कारण खालीलपैकी कोणते होते?जबरदस्तीने धार्मिक धर्मांतरएनफिल्ड रायफलची ओळखब्रिटिशांची अलोकप्रिय महसूल सेटलमेंटभ्रष्ट कंपनी प्रशासन25➤ पहिल्या स्वातंत्र्यपूर्व कायदा आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?लॉर्ड मॅकॉलेलॉर्ड स्टॅनलीसर चार्ल्स वुडवरीलपैकी काहीही नाही SubmitYour score is Tags Maharashtra police bharti mcq महाराष्ट्र पोलीस भरती 2022 प्रश्नसंच Newer Older
If you have any doubt, please let me know