Ads Area

Police Bharti Maharashtra free mock test 1| पोलीस भरती प्रश्नसंच फ्री टेस्ट


 महाराष्ट्र पोलीस भरती महत्वपूर्ण प्रश्नसंच फ्री टेस्ट 2022



1➤ सतीची पध्दत कोणत्या गव्हर्नरने बंद केली ?

2➤ स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटीश गव्हर्नर जनरल कोण ?

3➤ भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे ?

4➤ भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश (2022 ला) आहेत ?

5➤ लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्याला आहे ?

6➤ भारतात सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?

7➤ गितांजली या काव्यसंग्रहाचे कवी कोण ?

8➤ भारतीय अवकाश संशोधन संस्था कोठे आहे ?

9➤ भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?

10➤ आनंदवन ही कुष्ठरोग्यासाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे ?

11➤ संयुक्त राष्ट्रसंघटनेचे कार्यालय कोठे आहे?

12➤ लीप वर्षात वर्षाचे दिवस किती असतात ?

13➤ धमरतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

14➤ ...... येथे विमानाचा कारखाना आहे.

15➤ भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती ?

16➤ विद्युतप्रवाह कोणत्या परिमाणाने मोजतात ?

17➤ भारतातील पहिले फिल्ड मार्शल कोण आहे ?

18➤ झारखंड या राज्याची राजधानी कोणती ?

19➤ सुर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता ?

20➤ सनी डेज या पुस्तकाचा लेखक कोण ?

21➤ भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली ?

22➤ मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ?

23➤ इंडियन मिलीटरी अकॅडमी कोठे आहे ?

24➤ मृतोपजीवी सजीव......... हा आहे.

25➤ सर्व इंधनात ....... चे कॅलरी मुल्य सर्वात अधिक आहे.

26➤ ध्वनीचा वेग........मध्ये सर्वात जास्त असतो.

27➤ ऊर्जेचा उत्तम स्त्रोत म्हणजे....... आहे.

28➤ प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ कोणता ?

29➤ खालीलपैकी कोणत्या झाडास आधारमुळे असतात ?

30➤ विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area