Ads Area

Maharashtra police bharti free mock test 2022| पोलीस भरती महाराष्ट्र फ्री प्रश्नसंच टेस्ट

 

महाराष्ट्र पोलीस भरती फ्री मॉक टेस्ट. 

1➤ महात्मा गांधींचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते ?

2➤ महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदार संघ किती आहेत ?

3➤ पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

4➤ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्ठप्रधान मंडळात सेनापती खालीलपैकी कोण होते ?

5➤ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

6➤ वंदेमातरम हे राष्ट्रीय गान कोणी लिहिले ?

7➤ युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ?

8➤ दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला ?

9➤ पहिले महायुध्द केव्हा सुरू झाले होते ?

10➤ भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा करतात ?

11➤ भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय ?

12➤ संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे ?

13➤ भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते ?

14➤ नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात ?

15➤ महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते ?

16➤ नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे ?

17➤ नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला ?

18➤ विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केला ?

19➤ सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली ?

20➤ खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही ?

21➤ क्षय : संक्रामक रोग :: कॅन्सर :.....

22➤ विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पुर्ण थांबण्यापुर्वी तो काही वेळ फिरत राहतो. यास.......जडत्व म्हणतात.

23➤ महाराष्ट्रात......प्रशासकीय विभाग आहेत.

24➤ महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे ?

25➤ राधानगरी धरण........नदीवर बांधण्यात आलेले आहे.

26➤ ग्रामगीता हा काव्य ग्रंथ....यांनी रचला आहे.

27➤ महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ?

28➤ महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ?

29➤ नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

30➤ महाराष्ट्रात सर्वाधिक जंगलक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area