Ads Area

panchayat raj mcq questions|पंचायती राज प्रश्न उत्तर मराठी


  पंचायत राज वर आधारित 20 महत्वपूर्ण प्रश्न.



1) पोलीस पाटील यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते ?

1) जिल्हाधिकारी

2) उपविभागीय अधिकारी ☑️☑️☑️🎯🎯

3) तहसीलदार

4) गटविकास अधिकारी



2) सरपंचाच्या गैरहजेरीत......हा त्यांचे काम पाहतो.

1) ग्रामसेवक

2) ग्रामपंचायत सचिव

3) उपसरपंच ☑️☑️☑️🎯🎯

4) जेष्ठ पंच



3) भारतात पंचायत राज्याची स्थापना प्रथम कोणत्या राज्यात झाली ?

1) महाराष्ट्र

2) राजस्थान ☑️☑️☑️🎯🎯🎯

3) उत्तरप्रदेश

4) तामिळनाडू



4) जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात?

1) पालकमंत्री ☑️☑️🎯🎯

2) जिल्हाधिकारी

3) जिल्हा परिषद अध्यक्ष

4) विभागीय आयुक्त


 


5) महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती ?

1) 5

2) 6 ☑️☑️☑️🎯🎯🎯

3) 8

4) 7



6) पंचायतराज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती ?

1) ग्रामपंचायत ☑️☑️☑️🎯🎯🎯

3) नगरपालिका

2) पंचायत समिती

4) नगर पंचायत



7) खेडेगांवात जन्म-मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो ?

1) तलाठी

3) सरपंच

2) ग्रामसेवक ☑️☑️☑️🎯🎯🎯

4) उपसरपंच


8) महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

निवडणुका घेण्याचे अधिकार कोणास आहेत ?

1) मुख्य कार्यकारी अधिकारी

2) राज्य निवडणूक आयोग ☑️☑️🎯🎯🎯

3) जिल्हा परिषद

4) जिल्हाधिकारी



9) जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख........ हा असतो.

1) मुख्य कार्यकारी अधिकारी ☑️☑️🎯🎯

2) जिल्हाधिकारी

3) जिल्हा परिषद अध्यक्ष

4) उपविभागीय अधिकारी



10) महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे ?

1) एकस्तरीय

2) द्विस्तरीय

3) त्रिस्तरीय ☑️☑️☑️🎯🎯🎯

4) यापैकी नाही



11) महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमान्वये ही व्यक्ती गावातील गुन्हेगारी, कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांना मदत करते ?

1) ग्रामसेवक

2) सरपंच

3) पोलीस पाटील ☑️☑️☑️🎯🎯

4) कोतवाल



12) महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली?

1) 1 मे 1961

2) 1 मे 1960

3) 1 मे 1962 ☑️☑️☑️🎯🎯🎯

4) 1 मे 1964



13) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवीन सुधारणेनुसार महिलांसाठी किती टक्के आरक्षण आहे ?

1) 33

2)30 

3)50 ☑️☑️☑️🎯🎯

4)55



14) ग्रामसभेच्या बैठका वर्षातून किमान किती वेळेस घेतल्या जातात ?

1)4 ☑️☑️☑️🎯🎯🎯

2)3

3)2 

4) 9




15) ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?

1) ग्रामसेवक

2) सरपंच ☑️☑️☑️🎯🎯🎯

3) गटविकास अधिकारी

4) तहसीलदार



16) ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय किती असावे लागते ?

1) 18 वर्षे ☑️☑️☑️🎯🎯🎯

2) 21 वर्षे

3) 25 वर्षे

4) 30 वर्षे



17) पंचायत समितीचा सचिव कोण असतो ?

1) गटविकास अधिकारी ☑️☑️☑️🎯🎯🎯

2) तालुका विस्तार अधिकारी

3) सभापती

4) तहसीलदार



18) महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत?

1)32

2)33

3) 34 ☑️☑️☑️🎯🎯🎯

4) 36. 


19) महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महापालिका कार्यरत आहेत ?

1) मुंबई 

2) पुणे

3) ठाणे ☑️☑️☑️🎯🎯

4) नागपूर



20) सरपंच आपला राजीनामा कोणाच्या नावे सादर करतो?

1) ग्रामसेवक

2) उपसरपंच

3) पंचायत समिती सभापती ☑️☑️☑️☑️

4) जिल्हा परिषद अध्यक्ष


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area