Ads Area

Pune Mahanagarpalika Bharti mock test 2022



 पुणे महानगरपालिका भरती 2022, तलाठी भरती, पोलीस भरती, सर्व सरळ सेवा भरती साठी उपयुक्त प्रश्नसंच.

1➤ जागतिक पर्यावरण दिन' खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो.

2➤ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

3➤ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग खालीलपैकी कोणता आहे

4➤ महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू होते?

5➤ मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठीचा घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार नागरिकांना कोणत्या कलमाद्वारे बहाल करण्यात आला आहे.

6➤ राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो.

7➤ खालीलपैकी कोणत्या रोगाचा विषाणू केवळ मानवामध्येच आढळतो.

8➤ अमरावती येथे 'श्रद्धानंद छात्रालय' कोणी सुरू केले.

9➤ खानदेश एक्सप्रेस रेल्वे खालीलपैकी कोठून - कोठेपर्यंत धावते..

10➤ हापकिन इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोठे आहे.

11➤ 'राष्ट्रीय क्रिडा दिन' कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो.

12➤ महाराष्ट्रातील खालीलपैकी अतिदक्षिणेकडील कोणता जिल्हा आहे.

13➤ देशातील सती प्रथा व बालविवाह या प्रथांना सर्वप्रथम खालीलपैकी कोणी विरोध केला.

14➤ राज्यघटनेतील कलम 12-35 कशा संदर्भात आहे.

15➤ मतदान केल्यानंतर बोटावर लावण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शाईचा वापर केला जातो.

16➤ कोणत्या कलमांतर्गत भारताच्या महान्यायवाद्याची निवड केली जाते ?

17➤ महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर चादरींसाठी प्रसिद्ध आहे.

18➤ पूर्वीच्या काळी........प्रदेशाचा उल्लेख रसिका असा केला जात होता.

19➤ खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला होम ऑफ अल्फान्सो मँगो म्हटले जाते?

20➤ कोणता हक्क मुलभूत हक्क नाही?

21➤ भारतात राज्यघटनेच्या कलम 360 नुसार आणीबाणी कितीवेळा लागू करण्यात आली आहे ?

22➤ भारतीय संविधानामध्ये संघ लोकसेवा आयोगासाठी कोणत्या कलमानुसार करण्यात आला आहे ?

23➤ राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरण्यात येते ?

24➤ राज्यसभेची तरतूद घटनेत किती कलमात दिली आहे ?

25➤ महाराष्ट्राची पूर्व सीमा कोणत्या नदीने निर्धारित केली आहे ?

26➤ सज्जनगड हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area