Ads Area

Talathi Bharti 2022 free test | तलाठी भरती महाराष्ट्र 2022 फ्री सराव प्रश्नसंच

1➤ भारतीय राज्यघटनेचे कलम '51अ' कशासंबंधी आहे ?

2➤ आयर्न पायराईट " हे कशाचे धातुक आहे?

3➤ पहिल्या जनगणनेचा जनक कोणाला म्हणतात?

4➤ महात्मा गांधी यांनी सत्याग्रह या शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी केला?

5➤ बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होता?

6➤ गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?

7➤ कर्बोदके कशापासून बनतात ?

8➤ कार्बन या मूलद्रव्याचे तीन अपरूप असून कोणते अपरूप विद्युतधारा सुवाहक आहे.

9➤ भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला?

10➤ जगातील सर्वात जास्त एकशिंगी गेंडे येथे आढळतात ?

11➤ अखिल भारतीय किसान सभेची स्थापना लखनौला केव्हा करण्यात आली ?

12➤ भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?

13➤ सागरी स्तंभ हे भुरुप समुद्र लाटांच्या .........कार्यामुळे निर्माण होते

14➤ निर्वात पोकळीत सर्व वारंवारतेच्या प्रकाश लहरींचा वेग........ असतो?

15➤ निकटदृष्टिता ' दोषाच्या डोळ्यासाठी शक्तीचा चष्मा असतो ?

16➤ भारतातील मसाल्याचे राज्य कोणते ?

17➤ भारताचे स्टील शहर....... ?

18➤ "सुकी फळे " टिकवण्यासाठी वापरला जातो ?

19➤ हत्तीरोग हा......डासाच्या मादी मुळे होतो ?

20➤ अन्ननलिकेची एकूण लांबी सुमारे असते ?

21➤ जगामधील सर्वात उंच धबधबा आहे?

22➤ सूर्याचे पृष्ठीय तापमान __ आहे ?

23➤ .......यांनी ' आधुनिक आवर्तसारणी' मांडली ?

24➤ "पवनार आश्रम" कोणत्या जिल्ह्यात आहे ?

25➤ "अरुणोदय" हे आत्मचरित्र कोणाचे ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area