Ads Area

Talathi Bharti 2022 mock Test | तलाठी भरती सराव प्रश्नसंच 2022

1➤ एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजांचा आहे?

2➤ एकायनोडर्माटा पाणी संघातील खालीलपैकी प्राणी कोणते?

3➤ अँनिलिडा सृष्टीतील खालीलपैकी प्राणी कोणते?

4➤ मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ पोरिफेरा या संघातील प्राण्यांची खालीलपैकी प्रमुख लक्षणे कोणती?

5➤ _________ झाडाला कणखर आणि टणक बनवते?

6➤ भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे उद्योगक्षेत्र कोणते?

7➤ खालील वाक्यातील विधानपूरक शब्द सांगा. ‘शरदच्या चांदण्यात ताजमहाल मोहक दिसतो.’

8➤ नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द सांगा.

9➤ ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे’ या म्हणीचा अर्थ काय?

10➤ खालीलपैकी कोणती अनुसूचित जमात ठाणे जिल्ह्यात आढळत नाही?

11➤ पूर्वी केलेले विधान अधिक स्पष्ट करावायचे असेल तर कोणते चिन्ह द्यावे.

12➤ ‘ज्याला आकार नाही असा’ असा – ______

13➤ खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

14➤ मुलाने आंबा खाल्ला. वरील वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे?

15➤ महाराष्ट्रातील ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ………. या शहराचा नामोल्लेख केला जातो.

16➤ ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य महाराष्ट्रात कुठे आहे ?

17➤ महाराष्ट्रात अगाखान पॅलेस कुठे स्थित आहे ?

18➤ कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या राज्याशी जोडलेली नाही ?

19➤ प्रवाशी भारतीय दिवस दरवर्षी ....... ह्या दिवशी साजरा केला जातो?

20➤ जागतिक मधुमेह दिन कोणत्या दिवशी पळाला जातो ?

21➤ ब्राह्मणेत्तराचा केसरी कोणत्या वॄतपत्रास म्हटले जात असे?

22➤ भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?

23➤ अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

24➤ भारतात सर्वाधिक मृदा धूप कोणत्या राज्यात होते..

25➤ कोयना धरणातील जलाशय या नावाने ओळखला जातो.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area