Homeindian polityIndian Polity Questions and answers| भारतीय राज्यघटना महत्वपूर्ण प्रश्नसंच फ्री टेस्ट Indian Polity Questions and answers| भारतीय राज्यघटना महत्वपूर्ण प्रश्नसंच फ्री टेस्ट Sr Mpsc tricks May 20, 2022 0 1➤ भाषावार प्रांत आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली.17 जून 195017 जून 1948 17 जुलै 194717 ऑगस्ट 19482➤ ....... कलमात समानतेच्या हक्काची तरतूद आहे?19-2214-1912-1614-183➤ घटना समितीत न्यायाधीशाचे स्थान हे देवाचे स्थान आहे असे कोणी म्हटले आहे?डॉक्टर राजेंद्र प्रसादडॉक्टर आंबेडकरमहावीर त्यागी सरदार पटेल4➤ कलमानुसार अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार संसदेला आहे.कलम 315कलम 314कलम 313कलम 312 5➤ जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य मध्ये.......... चा समावेश होतोकामाचा अधिकारमोफत शिक्षणाचा अधिकारआरोग्याचा अधिकार बोनस अधिकार 6➤ महिलांकरिता राखीव जागा ठेवण्यासाठी घटनेची कितवी घटना दुरुस्ती करावी लागेल?108 वी 106 वी104 वी107वी7➤ महानगरपालिका,नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र निर्मितीबाबत अधिकार खालीलपैकी कोणास आहे?जिल्हाधिकारीराज्य सरकार विभागीय आयुक्तकेंद्र सरकार8➤ भारतीय राज्यघटनेच्या........ कलमानुसार दोन किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे?कलम 230कलम 226कलम 231 कलम 2149➤ जिल्हाधिकारी पदाची निर्मिती भारतात कोणत्या वर्षी झाली?19071772 1861185810➤ ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत?जिल्हाधिकारीउपजिल्हाधिकारीमहसूल आयुक्त तहसीलदार 11➤ राज्य लोकसेवा आयोग प्राय: कोणती भूमिका बजावतो?शैक्षणिकनियामकअभिनिर्णयीसमुपदेशक 12➤ खालीलपैकी कोण संघराज्य व घटकराज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतात?राज्यपाल राष्ट्रपतीपंतप्रधानमुख्यमंत्री13➤ स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून .…........ यांची नेमणूक झाली?डॉ.राजेंद्रप्रसादटी.एन.शेषनसुकुमार सेन यापैकी नाही14➤ राष्ट्रपती घटनेतील कोणत्या कलमानुसार आंतरराज्यीय परिषद नेमू शकतो268272263 24215➤ कलम......नुसार सरकार कोणत्याही सामाजिक कार्याकरिता अनुदान देवू शकते?290288286282 16➤ खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला ?विदर्भ पश्चिम महाराष्ट्रकोकणमराठवाडा17➤ खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ?राजस्थानआंध्रप्रदेश गुजरातमहाराष्ट्र18➤ भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाव्दारे दिली ?मार्गदर्शक तत्वेमूलभूत कर्तव्येमूलभूत अधिकारउद्देशपत्रिका 19➤ पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ?लोकसभा राज्यसभाराष्ट्रपतीमंत्रीमंडळ20➤ भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो ?वित्त मंत्रीलोकसभा सभापतीपंतप्रधान राष्ट्रपती 21➤ भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता ?डॉ. फक्रुद्दीन अली अहमदश्री. व्ही. व्ही. गिरीडॉ. झाकीर हुसेन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन22➤ भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?पंतप्रधान गृहमंत्रीउपराष्ट्रपतीराष्ट्रपती23➤ राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात.भारताच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्यानेलोकसभेच्या शिफारशीनेपंतप्रधानांच्या सल्ल्याने यापैकी नाही24➤ कोणत्या सरकारच्या कालखंडात 'एक उद्योग एक संघटना' असे घोषवाक्य बनविले गेले ?जनता पक्ष सरकार राष्ट्रवादी काँग्रेस सरकारजनता दल सरकारकाँग्रेस सरकार25➤ भारताचा राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो ?प्रधानमंत्रीभारताचे सर्वोच्च न्यायाधीशभारताचे उपराष्ट्रपती वरीलपैकी एकही नाही SubmitYour score is Tags indian polity Newer Older
If you have any doubt, please let me know