Ads Area

Maharashtra police Bharti 2022 online test series| पोलीस भरती महाराष्ट्र 2022 फ्री टेस्ट

1➤ कोकणातील नद्यांच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश नाहीत कारण.....

2➤ अँटिरेबीज च्या शोधाचे जनक कोण आहेत ?

3➤ ज्यांच्या नावाने रॅमन मॅगसेसे पुरस्कार दिला जातो ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते ?

4➤ अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचे उद्दीष्ट काय आहे ?

5➤ सॉकर या खेळाचे दुसरे नाव काय आहे ?

6➤ ........हे कार्बनचे सर्वात शुध्द स्वरुप होय.

7➤ महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ.... या देशातील जनतेस अर्पण केला आहे.

8➤ दक्षिण अफ्रिकेतून परतल्यानंतर महात्मा गांधींनी 1917 मध्ये हाती घेतलेला पहिला लढा......

9➤ दुधाचे दह्यामध्ये रुपांतर याद्वारे केले जाते ?

10➤ दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिणामाचा उपयोग करुन घेतला जातो ?

11➤ खालीलपैकी कशाची लागवड कोरडवाहू जमिनीत केली असता फायद्याचे व सोयीस्कर ठरेल ?

12➤ खालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीकाठी वसलेले नाही ?

13➤ पश्चिम किनारपट्टीस समांतर असलेली ही पर्वतरांग महाराष्ट्रात दक्षिणोत्तोर पसरलेली आहे.

14➤ हृदयाच्या आवरणाला म्हणतात.

15➤ रायगड जिल्ह्यातील थळ येथील वायु आधारित खत प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्या निगमाच्या मालकीचा आहे ?

16➤ तराजूचे कार्य..........नुसार चालते.

17➤ मासेमारीच्या दृष्टीने महाराष्ट्रात खालीलपैकी काय महत्त्वाचे आहे ?

18➤ हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनीस..........म्हणतात.

19➤ खालीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय नाही ?

20➤ देशातील सर्वात पहिले मातीचे धरण गणले जाणारे गंगापूर धरण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे ?

21➤ बेकिंग सोडा म्हणजे.........

22➤ गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत कोणी मांडला ?

23➤ बालकाचा रक्तगट एबी असल्यास पालकाचा रक्तगट कोणता असेल?

24➤ मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला?

25➤ गांधी व्हर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area