Ads Area

Marathi Grammar Mock test| Marathi vyakaran questions and answers

1➤ झाडाला सुंदर फुल आले आहे. या वाक्यातील सामान्यरुप ओळखा.

2➤ तुला काय हवे ? या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

3➤ मी निबंध लिहिला. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

4➤ कांगारु अतिशय जलद धावतो. या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

5➤ मनातील भावनांचा स्फोट होऊन एखादा......बाहेर पडतो.

6➤ ती गाणे गाते. प्रयोग ओळखा.

7➤ ..... हा शब्द तद्भव शब्द आहे .

8➤ भाषेच्या अलंकाराचे प्रामुख्याने......प्रकार होतात.

9➤ श्रीकृष्ण नवरा मी नवरी/शिशुपाल नवरा मी न-वरी /अलंकार ओळखा.

10➤ अंग धरणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

11➤ अपमानाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

12➤ विनियोग शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

13➤ सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा.

14➤ खालीलपैकी विशेष नाम कोणते ?

15➤ लंगडा या विशेषणाचा साधित धातू कोणता ?

16➤ पंतप्रधान नुकतेच दौऱ्यावरुन आलेले आहेत. या वाक्यातील काळ ओळखा ?

17➤ गाय दुध देईल काय ? या वाक्याला वर्तमान काळात करा ?

18➤ काळ ओळखा ? सचिन तेंडुलकर छान खेळत होता.

19➤ खालील दिलेल्या शब्दापैकी मुत्सद्दी या शब्दासाठी योग्य विशेषण कोणते ?

20➤ चमचम हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण आहे ?

21➤ दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला अव्यय म्हणतात.

22➤ खालीलपैकी हा संयुक्त स्वर आहे.

23➤ चंद्र व जग या शब्दांतील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात?

24➤ श, ष, स या वर्णांना काय म्हणतात?

25➤ संधी करा कवि + ईश्वर

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area