Ads Area

Marathi Grammar Mock test| मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट

1➤ 'हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला' या काव्यपाक्तीत कोणता रस आहे ?

2➤ "जमात" या शब्दाला समानार्थी शब्द लिहा.

3➤ क्रियापदातील प्रत्ययरहित मुळ शब्दास काय म्हणतात ?

4➤ ' देऊळ ' या शब्दाचे सामान्यरूप कसे होईल ?

5➤ खालील शब्दामधून व्याकरणदृष्टया योग्य शब्द शोधा ?

6➤ 'अब्द' या शब्दाचे पर्याय शब्द ओळखा.

7➤ 'तो घरी जातो' या वाक्यातील प्रयोग कोणता ?

8➤ खाली दिलेल्या नामाचा प्रकार ओळखा - गंगा

9➤ पीठ, वांगे, झोप हे शब्द कोणत्या प्रकारात मोडतात ?

10➤ तो 'घोड्यास पाळवतो 'यां वाक्यातील क्रियापदाचा उपप्रकार कोणता ?

11➤ खोंड यां शब्दाला विरुद्धलिंगी शब्द शोधा ?

12➤ खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा ?

13➤ 'ऋ' हा स्वर खलीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?

14➤ भाषा म्हणजे.......

15➤ " हसणे " या शब्दाचे विशेषण करा ?

16➤ " समोर " हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकरतील आहे ?

17➤ कोणत्या शब्दास पष्टी विभक्ती प्रत्यत लागत आहे ?

18➤ " भाजीपाला " शब्दाचे लिंग ओळखा ?

19➤ खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे ?

20➤ "आम्ही पुस्तक वाचले " यां वाक्यातील प्रयोग ओळखा ?

21➤ मोजक्या तत्वात सांगितलेले तत्व.....

22➤ निश्चितपणे एकवचणी असलेला शब्द कोणता ?

23➤ 'आम्ही गहू खातो' या वाक्यातील शब्दशक्ती कोणती ?

24➤ ''उत्तप्पा हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?

25➤ पर्यायी उत्तरातील गटाबाहेर असलेले' विशेषनाचे सामान्यरूप' होणारे विशेषण कोणते आहे ?

26➤ पर्यायी उत्तरातील रीतीवाचक क्रियाविशेषण अवयव ओळखा ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area