Homeतलाठी भरती 2022Talathi Bharti 2022 gk questions| तलाठी भरती प्रश्नसंच फ्री टेस्ट 2022 Talathi Bharti 2022 gk questions| तलाठी भरती प्रश्नसंच फ्री टेस्ट 2022 Sr Mpsc tricks April 13, 2022 0 1➤ महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान प्रसिद्ध घाट माथा आहे ?लोणावळा-खंडाळानेरळ कोल्हापूरचिकलधारा2➤ भारतातील सर्वात लांब धरण कोणते?डिंभा धरण(महाराष्ट्र)पेंच धरण(महाराष्ट्र)टेहरी धरण(उत्तराखंड)हिराकुड(ओडिसा) 3➤ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते?यवतमाळ चंद्रपूररत्नागिरीनांदेड4➤ ज्वारी संशोधन केंद्र कोठे आहे?जळगावअकोलासोलापूर नाशिक5➤ सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश .... वर्षे वय पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात.५८६५ ६२६७ 6➤ तंबाखू मध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता.कायसीनसायकोसीननिकोटीन टीन7➤ क्षयरोगाच्या निदानासाठीची चाचणी कोणती?मॅटोक्सची चाचणी विडालची चाचणीकान्सची चाचणीरोबर्टची चाचणी8➤ 'ड्युरांड रेषा'........ या दोन देशातील सरहद्द दर्शवते.भारत-बांगलादेशभारत-श्रीलंकाभारत-पाकिस्तानपाकिस्तान-अफगाणिस्तान 9➤ धोतऱ्याच्या फुलामधील परागीभवन प्रामुख्याने .... मार्फत होते.पक्षीवारापाणीकीटक 10➤ ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?गोंदियानागपूरअमरावतीचंद्रपूर 11➤ 'राष्ट्रसभेचे क्रमाने तिसरे, परंतु पहिले मुस्लीम अध्यक्ष ....मौलाना आझादरहिमतउल्ला सयानीबहुद्दीन तय्यबजी खान अब्दुल गफारखान12➤ क्योटो करार हा कशाशी संबंधित आहे?साधनसंपत्तीपर्यावरण बालकेलोकसंख्या13➤ पालकाच्या हिरव्या पानांत पुढीलपैकी कोणता घटक प्राधान्याने आढळतो?कॅरोटीन 'ड' जीवनसत्त्वलोह 'अ' जीवनसत्त्व14➤ उत्तर गोलार्धातील उताराच्या क्षेत्रांपैकी कोणत्या क्षेत्राचे तापमान सर्वाधिक असेल?पश्चिम बाजूच्यादक्षिण बाजूच्या उत्तर बाजूच्यापूर्व बाजूच्या15➤ भारतीय घटनेच्या कितव्या कलमान्वये जीविताची व व्यक्तिस्वातंत्र्याची हमी दिली आहे?२२२१ २०१९ 16➤ भारतीय राज्यघटनेत सुरुवातीस .... इतकी कलमे व इतकी परिशिष्टे होती.३९५ व १०४०९ व ९३९९३९५ व ८ 17➤ सध्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची माननीय संख्या सरन्यायाधीश वगळता किती आहे ?33 35292618➤ ताप येणे व पोटावर पुरळ येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?नारूहिवताप कावीळक्षय19➤ मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते?सोडिअमसोडामॅग्नेशिअम क्लोराइडसोडिअम नायट्रेट 20➤ एखादे विधेयक धन आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतोराज्यसभालोकसभालोकसभा सभापती राष्ट्रपती 21➤ उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या निर्धारित करण्याचा अधिकार कोणाचा आहे ?सरन्यायाधीशराष्ट्रपती लोकसभान्याय मंडळ22➤ कापड गिरण्यांमध्ये कापड तयार करताना खालीलपैकी कशाचा विरंजक म्हणून उपयोग करतात?पोटॅशिअम स्टिअरेटसोडिअम परबोरेट सोडिअम क्लोरेटसल्फर डाय-ऑक्साइड23➤ खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून क्विनाईन (कोयनेल) मिळते?बेहडासिंकोना रबरनिलगिरी24➤ खालीलपैकी कशाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीमध्ये करता येणार नाही?आयात-निर्यात पद्धती उत्पादन पद्धतीउत्पन्न पद्धतीखर्च पद्धती25➤ रास्त गोफ्तार' म्हणजे 'खरी बातमी' या नावाचे साप्ताहिक काढलेस्वामी विवेकानंदराजा राममोहन रॉयदादाभाई नौरोजीरवींद्रनाथ टागोर SubmitYour score is Tags तलाठी भरती 2022 Newer Older
If you have any doubt, please let me know