Homeमराठी व्याकरणMarathi Grammar Mock Test free| मराठी व्याकरण प्रश्नसंच पोलीस भरती, तलाठी भरती Marathi Grammar Mock Test free| मराठी व्याकरण प्रश्नसंच पोलीस भरती, तलाठी भरती Sr Mpsc tricks March 21, 2022 0 1➤ दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दाला........ अव्यय असे म्हणतात.विशेषणकेवलप्रयोगीशब्दयोगीउभयान्वयी 2➤ मी क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो… मी कोण?क्रियाविशेषण शब्दयोगीकेवलप्रयोगीविशेषण3➤ शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे……वैशिष्ट्यअर्थप्रकार खेळ4➤ वाक्य हे ……. चे बनलेले असते.विशेषणाचेशब्दांचे किंवा पदांचे नामाचेक्रियापदांचे5➤ ध्वनींच्या चिन्हांना….. म्हणतात.वाक्यवर्णचिन्हेअक्षरे 6➤ विकारी व अविकारी यांना अनुक्रमे …… म्हणतात.शब्दयोगी व उभयान्वयीविशेषण व क्रियाविशेषणनाम व सर्वनामसव्यय व अव्यय 7➤ जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना…. म्हणतात.उभयान्वयीक्रियापदे विशेषणेक्रियाविशेषण8➤ जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना …… म्हणतात.विशेषणे शब्दयोगीकेवलप्रयोगीक्रियाविशेषणे9➤ सावळाच रंग तुझा पावसाळा नभापरि || या पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.अपन्हुतीश्लेषउपमा रूपक10➤ ‘अकलेचा खंदक’ या वाक्प्रचाराचा अर्थ-शेवट करणेलठ्ठ होणेजबाबदारी टाळणेमूर्ख मनुष्य 11➤ पुढीलपैकी कोणता प्रकार कृदन्ताचा नाही ?क-कृदन्तला-कृदन्त ऊ-कृदन्त णे-कृदन्त12➤ प्रसादला गरम दूध खूप आवडते' - या वाक्यातील कर्ता ओळखा.खूपगरम दूध गरमप्रसाद13➤ मधु लाडू खातो' या वाक्याचा रीतिवर्तमानकाळ ओळखा. मधु लाडू खातोमधु लाडू खात जाईलमधु लाडू खात असे मधु लाडू खात असतो14➤ “म्हणून” हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?परिणामबोधकन्यूनत्वबोधकविकल्पबोधककारणबोधक15➤ “अनिष्ट ” शब्दाचा समास ओळखा?द्विगुकर्मधारयअव्ययीभावतत्पुरुष 16➤ “घनश्याम सुंदर श्रीधरा अरुणोदय झाला” या वाक्यामधील रस ओळखा?करूण रसशांत रस अद्भुत रस शृंगार रस 17➤ “सासू” या शब्दाचे अचूक अनेकवचन ओळखा?सासूबाईसासू सासवा सासा18➤ अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणास ओळखले जाते? कृ. के. दामले पु. ल. देशपांडे वि. स. खांडेकर प्र. के. अत्रे 19➤ मराठी नवकवितेचे जनक कोणास म्हटले जाते?बा. सी. मर्ढेकर नारायण सुर्वेकुसुमाग्रजकेशवसुत20➤ ' मोठा भाऊ ' या टोपण नावाने कोणास ओळखले जाते? रा. ग. गडकरीवि. वा. शिरवाडकर पु. ल. देशपांडे प्र. के. अत्रे 21➤ वेगळा पर्याय निवडा ?खिंडबांबूचेंडू अडककित्ता22➤ 'मोरूची मावशी' या नाटकाचे नाटककार कोण. ? वि. वा. शिरवाडकरपु. ल. देशपांडे रा. ग. गडकरी प्र. के. अत्रे 23➤ " पायापासून डोक्यापर्यंत " या शब्दसमूहासाठी योग्य शब्दाची निवड करा. ?शीर्षासनआपादमस्तक आपदमस्तकअपादमस्तक24➤ " जहाल " या शब्दाच्या विरूद्ध अर्थाचा शब्द कोणता ?नरमभित्राशेळपटमवाळ 25➤ " रत्नाकर " या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे ?चंद्रपर्वतसमुद्र सूर्य26➤ "सत्य प्रस्थापित होण्यासाठी आग्रह धरणारा " या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?सत्याग्रही सत्यवादीसत्यवानसत्यमेव SubmitYour score is Tags Marathi Grammar मराठी व्याकरण Newer Older
If you have any doubt, please let me know