HomeEconomic question |अर्थशास्त्रEconomics mock test | भारतीय अर्थव्यवस्था प्रश्नसंच फ्री टेस्ट Economics mock test | भारतीय अर्थव्यवस्था प्रश्नसंच फ्री टेस्ट Sr Mpsc tricks February 02, 2022 0 1➤ आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?फिरोजशहा मेहतालोकमान्य टिळकदादाभाई नौरोजीगोपाळकृष्ण गोखले 2➤ खालीलपैकी कोणास अर्थशास्त्राचे जनक मानले जाते ?अॅडम स्मिथ आल्फ्रेड मार्शल लिओनेल रॉबिन्स यापैकी नाही3➤ 'Wealth of Nations' या 1776 साली प्रकाशित ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?आल्फ्रेड मार्शल अॅडम स्मिथ लिओनेल रॉबिन्स यापैकी नाही4➤ ज्या अंदाजपत्रकात एकुण उत्पन्न हे एकुण खर्चापेक्षा अधिक असते, त्याला.......म्हणतात.शुन्याधारित अंदाजपत्रकसंतुलित अंदाजपत्रक शिलकीचे अंदाजपत्रक तुटीचे अंदाजपत्रक5➤ प्राचीन काळी महाराष्ट्रामध्ये किती बलुतेदार अस्तित्वात होते ?सोळाअठरादहाबारा 6➤ भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरुप कसे आहे ?विकसीत अर्थव्यवस्थामिश्र अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्थासमाजवादी अर्थव्यवस्था 7➤ जगात सर्वाधिक विकसित अर्थव्यवस्था कोणत्या देशाची आहे ?रशियाचीनअमेरिका भारत8➤ साखर कारखाने हे प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात येतात ?संयुक्त क्षेत्रसहकारी क्षेत्र खाजगी क्षेत्रसरकारी क्षेत्र9➤ व्यापार, मनोरंजन, हॉटेल्स इत्यादींचा समावेश अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रात होतो?तृतीयक क्षेत्र चतुर्थ क्षेत्रद्वितीयक क्षेत्रप्राथमिक क्षेत्र10➤ शेती व संबंधित जोडव्यवसाय खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात येतात ?चतुर्थ क्षेत्रतृतीयक क्षेत्रप्राथमिक क्षेत्र द्वितीयक क्षेत्र 11➤ एखाद्या देशात एका वर्षात निर्माण केलेल्या वस्तूंची व सेवांची पैशांत करण्यात आलेली किंमत म्हणजे होय.NDPNNPGNPGDP 12➤ भारतात आर्थिक वर्षाची सुरुवात कधी होते ?1 मे1 एप्रिल 31 मार्च1 जानेवारी13➤ राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या ?स्थिर मोजपट्टीचा अभावअपुऱ्या नोंदीदुहेरी गणनावरील सर्व 14➤ राष्ट्रीय उत्पन्न खालीलपैकी कोणत्या कृतीमधून निर्माण होते ?उत्पादक कृतीतूननफा कमविण्याच्या कृतीतून श्रमाच्या कृतीतूनआर्थिक कृतीतून 15➤ दादाभाई नौरोजींच्या मते 1868 मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न किती होते?20रु. 30 रु.25 रु.10रु. 16➤ भारतातील हरितक्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?वसंतराव नाईकडॉ.वर्गिस कुरियनडॉ.एम.एस.स्वामीनाथन डॉ. नॉर्मन बोरलॉग 17➤ नाबार्डची स्थापना कधी करण्यात आली ?27 जुलै 198712 जुलै 1982 15 ऑगस्ट 1947 12 जून 1985 18➤ कृषी पतपुरवठा क्षेत्रातील सर्वोच्च बँक कोणती ?ग्रामीण बँकानाबार्ड स्टेट बँकरिझर्व्ह बँक19➤ दुग्ध उत्पादनातील वाढीला कोणती क्रांती म्हणतात ?लालक्रांतीपितक्रांतीधवलक्रांती हरितक्रांती20➤ भारतीय कृषी मूल्य आयोगाची स्थापना कधी करण्यात आली ?1990198519701965 21➤ .....हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग होय.ताग उद्योगसुती कापड उद्योग साखर उद्योगलोह-पोलाद उद्योग22➤ भारतातील पहिली तेलविहीर कोठे सुरु झाली ?नुनमतीअंकलेश्वरदिग्बोई मुंबई हाय23➤ भारतातील पहिला सिमेंट कारखाना कोठे सुरु झाला ?रिश्रामद्रास कुल्टीपुणे24➤ भारतातील पहिला लोह-पोलाद प्रकल्प कुठे सुरु झाला ?कुल्टी अंकलेश्वरदिग्बोईरिश्रा25➤ भारतातील पहिली ताग गिरणी कोठे सुरु झाली ?रिश्रा कानपूरकटिहारकोलकाता26➤ भारतात सर्वात जास्त परकीय चलन कोणती वस्तू निर्यात करुन मिळवतात ?कॉफीचहा कापूसताग SubmitYour score is Tags Economic question |अर्थशास्त्र Newer Older
If you have any doubt, please let me know