Ads Area

Combine exam mpsc group B MCQ

1➤ दोन वा अधिक गावासाठी असणाऱ्या ग्रामपंचायतीला गटग्रामपंचायत असे म्हणतात, त्याकरिता प्रत्येक गावाची किती लोकसंख्या असावी लागते ?

2➤ ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक........मध्ये करण्यात आली.

3➤ सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्ट्य गैरलागू ठरते?

4➤ ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते?

5➤ ......... लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते.

6➤ भारतातील ग्रामीण स्थानिक शासनसंस्थेला काय म्हणतात?

7➤ ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत?

8➤ गावातुन गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो?

9➤ ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे?

10➤ महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार ......... च्या 'मुंबई ग्रामपंचायत कायदा व त्यातील वेळोवेळी झालेल्या बदलानुसार चालतो?

11➤ मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 अन्वये असलेल्या "व्हीलेज फंडाची" संपूर्ण जबाबदारी कोणाची आहे?

12➤ थेट जनतेकडून सरपंचाची निवड झाल्यावर त्या दिवसापासून.......कालावधीपर्यंत त्यांच्यावर कोणताही अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही.

13➤ ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात?

14➤ ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते?

15➤ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?

16➤ ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area