Ads Area

Mhada Bharti expected ques mock Test 44| म्हाडा भरती अतिसंभव प्रश्नसंच फ्री टेस्ट 44

1➤ मांजरा पठार कुठल्या भागात आहे ?

2➤ पश्चिम घाटातील महत्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते?

3➤ भारतीय संविधानात दहा मूलभूत कर्तव्य यांचा समावेश केव्हा करण्यात आला?

4➤ भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे ?

5➤ राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

6➤ कोणत्या शास्त्रज्ञाने 'प्रकाश लहरींचा अभ्यास केला?

7➤ आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार सुरू केले ?

8➤ मानवी मूत्र हे एक प्रकारचे ......?

9➤ पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?

10➤ राष्ट्रीय काँग्रेसच्या (मुंबई येथे होणारे) पहिल्या अधिवेशनाचे यजमान पद कडे देण्यात आले ?

11➤ आर्य समाजाची स्थापना कोठे करण्यात आली?

12➤ अल्फा किरणांची भेदनशक्ती ही.........?

13➤ इ. स. 1853 मध्ये ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराला विरोध करण्यासाठी.....हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते ?

14➤ .........1824 मध्ये मुंबई प्रांतात पहिली शाळा सुरू केली?

15➤ ज्ञानप्रसारक सभेची स्थापना कोठे करण्यात आली होती ?

16➤ हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना म्हणतात?

17➤ नोव्हेंबर 1932 मध्ये इंग्लंडमध्ये गोलमेज परिषद भरवण्यात आली ?

18➤ 'वेदाचार ' हे पुस्तक कोणाचे आहे ?

19➤ ..........ही वनस्पती युरेनियम व अर्सेनिक शोषून घेऊ शकते ?

20➤ "नवा करार" हे पुस्तक_?

21➤ पुढे काही काळाने........यांनी पाकिस्तानची कल्पना मांडली ?

22➤ महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?

23➤ पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

24➤ महाराष्ट्रात राज्यांची किती प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे ?

25➤ भारतामध्ये दर..........वर्षांनी पशुगणना केली जाते.

26➤ एल निनो हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या..........देशाचा किनारा आहे.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area