Homeविज्ञान प्रश्नसंचScience questions Mock Test| सामान्य विज्ञान महत्त्वपुर्ण प्रश्नसंच फ्री टेस्ट Science questions Mock Test| सामान्य विज्ञान महत्त्वपुर्ण प्रश्नसंच फ्री टेस्ट Sr Mpsc tricks January 18, 2022 0 1➤ वनस्पती मध्ये चयापचयक्रियेसाठी आवश्यक पोषकद्रव्य कोणते.?मॅग्नेशियमपोटॅशियम लोहफॉस्फरस2➤ धातूंची जी संयुगे अशुद्धीसह निसर्गात आढळतात त्यांना...... म्हणतात.धातूधातुकेमृदा अशुद्धीखनिजे 3➤ संत्री आणि लिंबू यांमध्ये प्रामुख्याने कोणते आम्ल आढळून येते ?सायट्रिक आम्ल असिटिक आम्ललॉक्टीक आम्लयापैकी नाही4➤ हिरवे टोमॅटो पिकल्यावर त्यातील हरितद्रव्य नष्ट पावते व ........... तयार झाल्याने टोमॅटोला लाल रंग येतो?बिटालिंसलायकोपीन झेंथोफिलक्लोरोफिल5➤ पारा व..... हे सर्वात कमी उष्णतावाहक आहेत.जस्तहिराशिसे तांबे 6➤ सोने व ....... हे सर्वात तन्य धातू व आहेत.शिसेतांबेलोखंडचांदी 7➤ मोठ्या आतड्याची लांबी सुमारे. .......असते.5.9 मीटर6 मीटर15 मीटर1.5 मीटर 8➤ लहान आतड्याची लांबी सुमारे ..... ते...... मीटर एवढी असते.4 ते 5 मीटर5 ते 6 मीटर 7 ते 8 मीटरवरील पैकी नाही9➤ मलेरियावरील औषध म्हणून पुढीलपैकी कोणत्या औषधी वनस्पतीचा उपयोग केला जातो?बेलदालचिनीशतावरीसिंकोना 10➤ सदाफुली या औषधी वनस्पतीचा वापर कोणत्या आजारावर गुणकारी ठरतो?मलेरियाकॅन्सर सर्दीताप 11➤ हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला सुमारे मिलीलीटर रक्त ढकलले जाते.1505075 4912➤ लोखंडावर कोणत्या वायूची अभिक्रिया होवून तांबूस रंगाचा लेप तयार होतो?ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइडफॉस्फरसनायट्रोजन13➤ तांब्यावर ...... या वायूची अभिक्रिया होवून हिरवट रंगाचा लेप तयार होतो?कार्बन डायऑक्साइड ऑक्सिजनजस्तहायड्रोजन सल्फाइड14➤ तंतुकणिका ......... अवरणाची बनलेली असते.दुहेरी एकेरीतिहेरीवरील पैकी नाही15➤ रिक्तिकेचे (Vacuoles ) पटल ......... असते.चौपदरीतीन पदरीएकपदरी दुपदरी 16➤ बेडकामध्ये कोणते संप्रेरक स्रवणामुळे डिंभकाचे (tadpole) चे प्रौढ बेडकांत अवस्थांतर घडून येते?टायलीनपेप्तिनथायरॉईड प्रोथोंबिन17➤ अणू ची त्रिज्या कोणत्या एककात व्यक्त करतात.?मीटरनॅनो मीटर सेमीवरील पैकी नाही18➤ अणूवस्तुमान कोणत्या एककात मोजले जाते?डॉल्टन न्यूटनकुलोमवरील पैकी नाही19➤ पुढीलपैकी कोणत्या ' वनस्पतीचा' वापर हा जैविक खत म्हणून केला जातो?नोस्टॉकअॅनाबीमाअझोला वरील पैकी नाही20➤ दोन पदार्थांचे घर्षण झाल्यास त्यांच्यातील रेणू - रेणुंमधील अंतर ..........?नष्ट होतेकमी होतेकायम राहतेवाढते 21➤ अणुच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त ...... इलेक्ट्रॉन असू शकतात.3218 8322➤ pH मूल्याचा विचार करता' रक्त' कोणत्या प्रकारात मोडते, योग्य पर्याय निवडा?तीव्र आम्लारीसौम्य आम्लसौम्य आम्लारी तीव्र आम्ल23➤ ग्लुकोज आणि स्निग्धाम्ले यांपासून ऊर्जा मिळविण्यासाठी व्यक्तीला कोणता वायू आवश्यक असतो?कार्बन डायऑक्साइडऑक्सिजन मॅग्नेशियमनायट्रोजन24➤ पानांच्या देठ, खोड, फांद्या यांच्या तळाशी आढळणाऱ्या ऊती कोणत्या ?स्थूल ऊती मुल ऊतीदृढ ऊतीवरील पैकी नाही25➤ सरीसृप प्राणी हे .......... रक्ताचे प्राणी आहेत.उष्ण रक्ताचेशीत रक्ताचे दोन्हीही नाहीयापेक्षा वेगळे उत्तर26➤ ड्रॉसेरा ही एक किटकभक्षी वनस्पती असून ती सहसा कोठे आढळते?पश्चिम घाटमेघालयसातपुडावरील पैकी नाही SubmitYour score is Tags विज्ञान प्रश्नसंच Newer Older
If you have any doubt, please let me know