Ads Area

Mhada Bharti mock test 38| म्हाडा भरती अतिसंभव प्रश्नसंच फ्री टेस्ट 38

1➤ इंग्रज सत्तेचा पाया कोणी घातला?

2➤ कायमधारा पध्दती शी कोण संबंधित आहे

3➤ चंद्राचा फक्त ...... पृष्ठभागच पृथ्वीवरून दिसु शकतो.

4➤ महाराष्ट्रातील पंचायती राज्याची स्थापना संबंधीचा योग्य पर्याय निवडा

5➤ भारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार प्रौढ मतदान पध्दतीचा अंगीकार केला आहे

6➤ गन मेटल मध्ये कोणते धातु असतात.?

7➤ देशातील पहिली लोकरी कापडाची गिरणी १८७६ मध्ये कोठे स्थापन झाली होती?

8➤ पिसाचा झुलता मनोरा खालीलपैकी कोणत्या देशात आहे?

9➤ १९३० मध्ये महाराष्ट्रात लष्करी कायदा कोठे लागू झाला होता?

10➤ ओणम हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

11➤ भारतातून कोणत्या धातूची मोठया प्रमाणात निर्यात होते?

12➤ भारतात पहिला लोह पोलाद कारखाना कोठे सुरू झाला?

13➤ डाईन हे कशाचे एकक आहे?

14➤ सागरवेल कोणत्या प्रकारात मोडते?

15➤ प्रभाकर पत्राचे कर्ते कोणाला आपण भाऊ महाजन या नावाने ओळखतो.

16➤ केरळ राज्यातील स्थलांतरित शेतीस काय म्हणतात.

17➤ मरीयाना ही जगातील सर्वात खोल गर्ता कोणत्या महासागरात आहे.

18➤ कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्हयात आढळते?

19➤ चांदमीनार कोठे आहे?

20➤ चारमिनार कोठे आहे?

21➤ भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन कोण?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area