Ads Area

Maharashtra Police Bharti Gk mock Test| पोलीस भरती महाराष्ट्र फ्री टेस्ट प्रश्नसंच

1➤ जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

2➤ भारतातील पहिली मेट्रो रेल कोणत्या वर्षी सुरू झाली?

3➤ रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते?

4➤ 1853 साली मुंबईतील पहिली कापड गिरणी (टेक्सटाईल मील)कुणी सूरु केली?

5➤ सागराला भरती ही प्रमुख्याने..... आकर्षणामुळे येते.

6➤ लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहे ?

7➤ कोणता ग्रह हा सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे ?

8➤ जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचे प्रमुख कोण असतात?

9➤ जागतिक योग दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?

10➤ महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत?

11➤ 18 एप्रिल 1858 साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म कोणत्या खेड्यात झाला?

12➤ भारतात राष्ट्रीय एकता दिन केव्हा साजरा केला जातो?

13➤ संयुक्त राष्ट्रसंघ दिन केव्हा साजरा केला जातो?

14➤ इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे ?

15➤ लीप वर्षांत किती दिवस असतात ?

16➤ भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे ?

17➤ स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण?

18➤ कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

19➤ सर्वात कमी साक्षरता असलेल्या महाराष्ट्रातील जिल्हा कोणता?

20➤ शबरीमाला मंदिर कोणत्या राज्यात आहे ?

21➤ साखरेचे भंडार म्हणून खालील पैकी कोणते राज्य ओळखले जाते?

22➤ कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो ज्यामुळे डोळ्यातून पाणी येते ?

23➤ खालीलपैकी कोणता घटक अंधारात चमकतो ?

24➤ राज्यसभा अध्यक्षाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो.

25➤ राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे विधान कोणी केले आहे?

26➤ उपराष्ट्रपती ची शपथ कोणत्या कलमात नमूद आहे

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area