Ads Area

Mhada Bharti Mock Test 37| म्हाडा भरती अतीसभव्य प्रश्नसंच फ्री टेस्ट 37

1➤ खालीलपैकी कोणत्या राज्यात थेट जनतेमधून सरपंचाची निवड केली जाते ?

2➤ जिल्हापरिषदेच्या मतदार संघास काय म्हणतात ?

3➤ ग्रामपंचायत मध्ये महिलांना 50% आरक्षण कोणत्या घटनादुरुस्ती मुळे मिळाले ?

4➤ पंचायत राज मध्ये इतर मागासवर्गीयांना किती % आरक्षण आहे ?

5➤ गटविकास अधिकाऱ्याची निवड काशामार्फत केली जाते?

6➤ ग्रामपंचायतीची कर वसुली कोण करते ?

7➤ कोतवालाची नेमणूक कोण करतो ?

8➤ जिल्हा परिषद महत्वाची समिती कोणती?

9➤ सरपंच होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण पाहिजेत ?

10➤ किती लोकसंख्ये मागे एक पंचायत समीतीचा सदस्य असतो ?

11➤ जिंकू किंवा मरू, भरतभूच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू.

12➤ परटा ,येशील का कधी परतून रस.....?

13➤ गर्जा जयजयकार,क्रांतीचा,गर्जा जयजयकार.

14➤ या कतार वेळी पाहिजेस तू जवळी.

15➤ उपसा मज लागला,सखेबाई, उपसा मज लागला.

16➤ आनंद न माय गगनी! वैष्णव नाचती रिंगणी!

17➤ भाषा म्हणजे ........... होय ?

18➤ अभिजात मराठी भाषा समिती स्थापना कोणत्या साली करण्यात आली?

19➤ 'अ'चा उचार खलील पैकी कसा होतो?

20➤ 'राम वनात जातो या वाक्यात किती मूल ध्वनी आहेत ?

21➤ भारतातील सर्व लिपींची जननी कोणत्या लिपीस म्हणतात ?

22➤ खरोष्टी लिपीला कोणती लिपी म्हणून ओळखले जाते ?

23➤ मानवी शरिरातील स्नायूंचे वजन शरीराच्या वजनाच्या टक्के असते?

24➤ खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ?

25➤ हत्तीरोग हा.....डास चावल्याने होतो ?

26➤ सलीम अली पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ?

27➤ कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते?

28➤ राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते ?

29➤ ......... या सरोवराची निर्मिती उल्कापाता मधून झालेली आहे.

30➤ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे?

31➤ कोकणच्या खालच्या सारहद्दीला कोणती खाडी आहे ?

32➤ द्राक्ष, आंबा, चिंच यांमध्ये कोणते आम्ल (acid ) असते?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area