Ads Area

Police Bharti Gk questions Mock Test|पोलीस भरती महाराष्ट्र फ्री टेस्ट प्रश्नसंच

1➤ मानवी शरीरातील श्वेतपेशीचे प्रमुख कार्य कोणते ?

2➤ मानवाच्या शरीरात ........गुणसुत्रे असतात ?

3➤ रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे ........... होय ?

4➤ मिथेन वायुला कोणत्या नावाने ओळखले जाते ?

5➤ कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला ?

6➤ खालीलपैकी कोणता मुगल सम्राट शेवटचा होता ?

7➤ 'हरिजन' हे साप्ताहिक कोणी सुरू केले ?

8➤ 1757 च्या प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला ?

9➤ महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता आहे ?

10➤ सह्याद्री पर्वताच्या उंचवट्याचा भाग काय म्हणून ओळखला जातो ?

11➤ 'चले जाव' ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली ?

12➤ महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले ?

13➤ महात्मा गांधी खालीलपैकी कोणती गोलमेज परिषदेत हजर होते ?

14➤ तंबाखूमध्ये .......... हे धोकादायक रसायन असते .

15➤ जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला ?

16➤ निकटदृष्टीता हा दृष्टीदोष .......... भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो ?

17➤ खालीलपैकी कोणत्या धातुपासून बनविलेल्या वस्तु चुंबकाकडे आकर्षिल्या जातात ?

18➤ वनस्पतींच्या....... प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो?

19➤ बर्फामध्ये .......... मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो ?

20➤ हॅलेचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो ?

21➤ भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून.......ओळखले जाते?

22➤ शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

23➤ वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधुन भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले?

24➤ 'चले जाव' या आंदोलनामध्ये कुलाबा (रायगड) जिल्ह्याचे नेतृत्त्व कोणी केले ?

25➤ अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात,ज्यामुळे त्याला पूर्णान्न असे म्हणतात ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area