Ads Area

Marathi Grammar Mock Test mhada, police bharti | मराठी व्याकरण प्रश्नसंच

1➤ दोन किंवा अधिक शब्द, अथवा दोन किंवा अधिक वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात?

2➤ नाचू किर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी। या पद्यातील अलंकार ओळखा.

3➤ तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो?

4➤ ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास .......म्हणतात.

5➤ वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात ?

6➤ खालील वाक्यात दिलेला शब्द कोणते कार्य करतो ते सांगा. दशरथाने कैकयीला दोन वर दिले.

7➤ खालील स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरुप ओळखा. भक्ती

8➤ धातुसाधित व सहायक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते?

9➤ मी कुसुमाग्रज वाचले यातील लक्ष्यार्थ शोधा.

10➤ उंदीर या शब्दाचे अनेकवचन लिहा.

11➤ देवालय या शब्दाचे लिंग ओळखा.

12➤ पक्षी झाडावर बसतो. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

13➤ पडछाया या शब्दासाठी योग्य असा विरुध्दार्थी शब्द कोणता सांगा.

14➤ युग-परिवर्तन करणारा.

15➤ पुढील वाक्प्रचाराचा संयुक्तिक अर्थ सांगा. दत्त म्हणून उभा राहणे.

16➤ थंडा फराळ करणे. या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

17➤ गाढवाने शेत खाल्ले पाप ना पुण्य या म्हणीचा अर्थ सांगा.

18➤ कामासाठी तो दाही दिशा फिरत होता. यातील अव्यय आहे.

19➤ पुढील वाक्याचा काळ ओळखा. देवकी गीत गात आहे.

20➤ साप माझ्या समोरुन गेला. या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.

21➤ श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील विशेषणाचे नाम ओळखा.

22➤ भाववाचक नाम ओळखा.

23➤ स्वतःकेल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही.

24➤ आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा.

25➤ पन्नास या शब्दाची जात ओळखा.

26➤ सांजावले, मळमळते, उजाडले हे शब्द क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहेत?

27➤ संनिहित भूतकाळ असलेल्या वाक्याचा पुढील पर्यायांतून शोध घ्या.

28➤ शत्रुला सामिल झालेल्या व्यक्तीला काय म्हणतात ?

29➤ सापाचा खेळ करणाऱ्यास काय म्हणतात?

30➤ 'धोनी क्रिकेट चांगला खेळतो'.या वाक्यातील चांगला हा शब्द काय दर्शवितो?

31➤ आवळा देवून........काढणे ही म्हण खालीलपैकी कोणत्या शब्दाने पूर्ण होते?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area