Ads Area

Maharashtra Police Bharti Mock Test| पोलीस भरती महाराष्ट्र फ्री टेस्ट प्रश्नसंच

1➤ राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 मध्ये कोणाच्या पुढाकाराने झाली?

2➤ केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरु केली?

3➤ बालहत्या प्रतिबंधक गृह, अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा हौद खुला करणे हे कार्य कोणत्या समाजसुधारकाचे होय?

4➤ बहिष्कृत भारत व मुकनायक ही वृत्तपत्रे कोणी सुरु केली?

5➤ खालीलपैकी कोणाचा जन्मदिन सामाजिक न्यायदिन म्हणून साजरा केला जातो?

6➤ हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्था संस्थापक कोण?

7➤ अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था, श्रध्दानंद छात्रालय स्थापना हे कार्य कोणी केले?

8➤ भारताचा शोध पुस्तक कोणी लिहिले ?

9➤ पवनार (वर्धा) येथे परमधाम आश्रम कोणी स्थापन केला?

10➤ जय जवान, जय किसान ची घोषणा कोणी दिली?

11➤ गितांजली या प्रसिध्द काव्यसंग्रहाचे लेखक कोण?

12➤ लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला?

13➤ दांडी येथे मिठाचा सत्याग्रह कोणी केला?

14➤ मराठीतील बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु केलेले पहिले वृत्तपत्र कोणते?

15➤ स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण?

16➤ स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात?

17➤ माझी जन्मठेप पुस्तकाचे लेखक कोण?

18➤ चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे ?

19➤ गोदावरी नदीवर पैठणजवळ असलेल्या जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव काय?

20➤ नर्मदा नदीवरिल प्रकल्पाचे नाव काय आहे?

21➤ महाराष्ट्रातील खाऱ्यापाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात कोणते आहे?

22➤ भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता?

23➤ नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

24➤ संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे ?

25➤ महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता?

26➤ डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग यांची सर्च (शोधग्राम ) संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area