Ads Area

Marathi Grammar free Mock Test | मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट

1➤ अमुल्य म्हणजे?

2➤ तत्परता या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा?

3➤ पुरोगामी या शब्दाचा अर्थ कोणता?

4➤ खालीलपैकी विकारी नसलेली शब्दांची जात ओळखा?

5➤ बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रुप ओळखा?

6➤ पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?

7➤ लेखन नियमानुसार खालीलपैकी अचूक शब्द ओळखा?

8➤ उन्हाच्या झळा सोसणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ ओळखा?

9➤ जो करेल तो भरेल या वाक्याचा प्रकार ओळखा?

10➤ बारभाई या शब्दाचा समास ओळखा?

11➤ पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा? पोलिसांनी चोर पकडला,

12➤ मंत्रालय या शब्दाचा प्रचलीत विग्रह सांगा?

13➤ नागपुरी संत्री हे......विशेषण आहे.

14➤ निः+विकार या संधी विग्रहाचा मुळ शब्द ओळखा?

15➤ पुढील नामाचा प्रकार ओळखा. वात्सल्य

16➤ उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा?

17➤ नामानंतर येणारे विशेषण म्हणजे.......

18➤ पुढील चार वाक्यांपैकी रिती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा.

19➤ सगळेच श्रीमंत कसे असतील? या वाक्यातील काळ ओळखा.

20➤ क्षणोक्षणी, सालोसाल, फिरुन, पुनःपुन्हा हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत ?

21➤ परिस या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता?

22➤ आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना काय म्हणतात?

23➤ डोळे हे जुलमी गडे रोखूनी मज पाहू नका (काव्यरस ओळखा )

24➤ केसाने गळा कापणे म्हणजे.......

25➤ समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखा.

26➤ तीन रस्ते एकवटतात ती जागा.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area