Ads Area

Indian Polity Mock Test free | भारतीय राज्यघटना महत्त्वपुर्ण प्रश्नसंच फ्री टेस्ट

1➤ मार्गदर्शक तत्त्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत. तर मुलभूत कर्तव्ये ....... च्या अपेक्षा आहेत.

2➤ राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात.

3➤ कोणत्या घटनादुरुस्तीव्दारे राष्ट्रपतींना मंत्रीपरिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे ?

4➤ भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली?

5➤ भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात?

6➤ घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश .......च्या शिफारशीवरून करण्यात आला.

7➤ भारताने राष्ट्रगीताचा स्वीकार कधी केला ?

8➤ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे ?

9➤ कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय किती प्रकारचे प्राधिलेख काढू शकते?

10➤ खालीलपैकी कोणती समिती फक्त लोकसभेची असते?

11➤ आपल्या घटनेतील उपराष्ट्रपती पद कोणत्या घटनेतून घेण्यात आले?

12➤ भारतीय घटनेत केंद्रशासित प्रदेश संबंधी तरतुदी कोणत्या भागात करण्यात आल्या आहेत?

13➤ पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेची तरतूद कोणत्या घटनादुरुस्ती ने करण्यात आली?

14➤ केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार यांच्यातील महसुलाचा वाटा...ठरवतो.

15➤ राज्यघटनेच्या कलम 248 नुसार उर्वरित अधिकार कोणाकडे सोपविण्यात आले आहे

16➤ मंत्र्याकडून मांडलेल्या लोकपाल विधेयकाला....विधेयक असे म्हणतात.

17➤ पहिली घटनादुरुस्ती..... साली झाली.

18➤ भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे?

19➤ पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्विकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला?

20➤ पुढीलपैकी कोणत्या आयोगाला संवैधानिक दर्जा नाही?

21➤ राजकुमारी अमृता कौर ह्या पुढीलपैकी कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या?

22➤ भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो?

23➤ जागतिक "मानवी हक्क दिवस" पुढीलपौकी कोणत्या दिवशी साजरा करतात.

24➤ राष्ट्रपती राजवट प्रस्तावात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कोणते बहुमत असणे आवश्यक असते?

25➤ राष्ट्रपती राजवट बरखास्त करण्यासाठी कोणाच्या संमतीची गरज असते?

26➤ राज्यघटनेतील सर्वात मोठे कलम कोणते?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area