Ads Area

Mhada Bharti Mock Test 36| म्हाडा भरती अतीसंभव्य प्रश्नसंच 36

1➤ शिखांचे 10 वे गुरु गोविंदसिंहजी यांची समाधी कोठे आहे?

2➤ धन विधेयक..............प्रस्तुत केले जाते.

3➤ मासे खालीलपैकी कशाच्या मदतीने श्वसन करतात ?

4➤ रामचरितमानस या ग्रंथाची रचना कोणी केली ?

5➤ थुंकीतून रक्त पडणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?

6➤ भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ?

7➤ खालीलपैकी कोणास पहिली भारतीय शिक्षिका म्हणून संबोधण्यात येते ?

8➤ लोण्या मध्ये असणारे आम्ल___?

9➤ राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे ?

10➤ भारताचा प्रथम नागरिक व भारतातील सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी कोण असतात?

11➤ निवडणूक प्रचार केव्हा थांबविला जातो?

12➤ भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे?

13➤ सन 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला?

14➤ विनाकारण हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे.

15➤ समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात?

16➤ भारतातील कोणत्या राज्यास देवभूमी असे म्हणतात?

17➤ उरण औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

18➤ कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते ?

19➤ सौंदर्य हे कोणते नाम आहे ?

20➤ खजुराहो मंदीर कोणी बांधले?

21➤ पीरपंजाल रांग व धौलाधार रांगांचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वतश्रेणींमध्ये आहे?

22➤ कोणत्या शहराला 'भारताची सिलिकॉन व्हॅली (silicon valley)' म्हणून ओळखला जातात ?

23➤ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले युरोपियन अध्यक्ष कोण होते

24➤ संहार या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?

25➤ भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती?

26➤ लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area