Ads Area

Mhada Bharti Mock Test 35| म्हाडा भरती अतिसंभव्य प्रश्नसंच 35

1➤ देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे ?

2➤ अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?

3➤ खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही?

4➤ महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला ?

5➤ खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?

6➤ केशर ही मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी .............या फळाची जात आहे.

7➤ दामोदर खोरे योजना ही............पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.

8➤ खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?

9➤ ..........हा भारतातील व्दितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे.

10➤ भारतीय संविधानात दहा मूलभूत कर्तव्य यांचा समावेश केव्हा करण्यात आला?

11➤ कोणत्या कलमान्वये भारतात सर्वत्र समान नागरी कायद्याच्या निर्मितीचा प्रयत्न करेल?

12➤ भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले पंतप्रधान कोण आहेत ?

13➤ भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली ?

14➤ नागपूर शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे ?

15➤ पवना धाम आश्रम कोणी स्थापन केला?

16➤ भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला ?

17➤ खालीलपैकी कोणाला 'सशस्त्र क्रांतिकारकांची माता' या नावाने ओळखले जाते?

18➤ नीलगिरी पर्वत शृंखला......येथे स्थित आहे?

19➤ भारतातील पहिला बोलपट कोणता आहे ?

20➤ टिळक स्वराज फंड......शी संबंधित होता.

21➤ रॉकी पर्वताच्या पुर्वेकडे वाहणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांना........ म्हणतात.

22➤ जम्मू व काश्मीरमध्ये खालीलपैकी कोणते तलाव वसलेले आहे?

23➤ बुद्ध कौशांबी कोणाच्या शासनकाळात आले होते?

24➤ काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला किती प्रतिनिधी आली होते?

25➤ काँग्रेसला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे नाव कोणी दिले?

26➤ यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area