Ads Area

Marathi Grammar Mock Test free | मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट

1➤ शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे ?

2➤ "गैरशिस्त" हा समास कोणता?

3➤ "मी पेरू खातो" याचा काळ कोणता?

4➤ खालील शब्दातील सामान्य नाम ओळखा.

5➤ 'तोंड' या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.

6➤ 'कंठ दाटून येणे' या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.

7➤ खालील वर्णापैकी मृर्धन्य वर्ण कोणता तो ओळखा?

8➤ समुद्र + उर्मी या शब्दाची संधी कोणती ?

9➤ खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?

10➤ “सासु' या शब्दाचे अचुक अनेकवचन ओळखा?

11➤ सप्तमी विभक्तीचा खालीलपैकी कोणता एकवचनी विभक्ती प्रत्यय आहे?

12➤ खालीलपैकी कोणते आवृत्तीवाचक संख्याविशेषण आहे?

13➤ "सर्वदा" हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे?

14➤ "म्हणुन" हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

15➤ “अनिष्ट" शब्दाचा समास ओळखा?

16➤ खालीलपैकी इतरेतर द्वंद्व समासाच उदाहरण कोणते ते ओळखा?

17➤ खालीलपैकी तद्भव शब्द कोणता?

18➤ वसंततिलका वृत्तात यती कितव्या अक्षरांवर येते?

19➤ "बालिश बहू बायकांत बडबडला'' या वाक्यातील अलंकार ओळखा?

20➤ 'घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला' या वाक्यामधील रस ओळखा?

21➤ “ओनामा करणे" या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी अर्थ कोणता?

22➤ "कमळ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?

23➤ "स्वतःशीच केलेले भाषण" यासाठी समुहदर्शक शब्द कोणता?

24➤ "तो नेहमी लवकर झोपतो" या वाक्यातील काळ ओळखा?

25➤ किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा-?

26➤ "अव्हेर" या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area