Ads Area

Mhada Bharti Mock Test 39 | म्हाडा भरती अतिसंभव प्रश्नसंच 39

1➤ ........या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते?

2➤ भारतात मिश्मी पर्वतरांगा कोठे आहेत ?

3➤ ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो?

4➤ पिनकोड मधील पहिला अंक काय दर्शवितो?

5➤ जयगड किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील कोणत्या नदीच्या जवळ आहे ?

6➤ वाऱ्याची गती.................या साधनाने मोजतात.

7➤ खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता?

8➤ खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात?

9➤ भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?

10➤ खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास स्नो ईटर्स म्हटले जाते?

11➤ पाणलोट क्षेत्राची सीमा...........या नावाने ओळखतात.

12➤ विकली साठ ही संस्था कोणत्या राज्यात आहे ?

13➤ खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात ?

14➤ महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत ?

15➤ भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते ?

16➤ तृतीय व्यवस्थेतील सेवांचे मुख्य कार्य म्हणजे?

17➤ खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो?

18➤ धवलक्रांती हा शब्दप्रयोग खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

19➤ महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे ?

20➤ खालीलपैकी कोणत्या भुकंपलहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत?

21➤ तंबाखू बियाण्याच्या उगवनीकरिता सर्वात अनुकूल तापमान.........होय.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area