Ads Area

Maharashtra Police Bharti Mock Test | महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच फ्री टेस्ट

1➤ पृथ्वी स्वत:च्या आसाभोवती कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते ?

2➤ अपसूर्य स्थितीत पृथ्वी सूर्यापासून......?

3➤ पृथ्वीचा आस हा कक्षा प्रतलाशी किती अंशाचा कोन करतो ?

4➤ पृथ्वी स्वत:भोवती फिरते म्हणजे ती किती अंश कोनात फिरते ?

5➤ कोणत्या रेखावृत्तावरील वेळ ही जागतिक प्रमाणवेळ म्हणून मानली जाते ?

6➤ नद्यांच्या सखल प्रदेशात झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणास काय म्हणतात ?

7➤ कैमुरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगांत आहेत ?

8➤ पिरपंजाल रांग व धौलाधार रांगांचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणींमध्ये आहे ?

9➤ आरोह पर्जन्य प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात पडतो ?

10➤ खालीलपैकी कोणता भाग भारत श्रीलंका यांना दुभागतो ?

11➤ बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ?

12➤ पॅसिफिक महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग व्यापला आहे ?

13➤ कार्निव्हल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

14➤ राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य कोठे उभारण्यात आले?

15➤ महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे?

16➤ गोशीखुर्द सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

17➤ गोसीखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

18➤ MTDC चा अर्थ काय?

19➤ भारतातील सर्वात महत्त्वाचे शेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात मोडते.

20➤ खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते?

21➤ 'कृष्णा' नदीचे उगमस्थान कोणते आहे?

22➤ सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

23➤ चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

24➤ तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

25➤ गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area