HomeMHADA Bharti GkMhada Bharti exam mock Test 40| म्हाडा भरती प्रश्नसंच फ्री टेस्ट 40 Mhada Bharti exam mock Test 40| म्हाडा भरती प्रश्नसंच फ्री टेस्ट 40 Sr Mpsc tricks January 21, 2022 0 1➤ सुर्यफुल या पिकाचे मुळस्थान.............आहे.भारतअमेरिका इंग्लंडमेक्सीको2➤ करडईची कोणती जात लवकर परिपक्व होते ?तारा शारदागिरणाभीमा3➤ खालीलपैकी कोणत्या पिकात सर्वाधिक तेलाचे प्रमाण आहे?भातनीळकरडीनारळ 4➤ खालीलपैकी सर्वाधिक प्रथिनांचे प्रमाण कशात आहे ?अंडीज्वारीसोयाबीन गहू5➤ विकास,विश्वास,विशाल,भारती या ......... पिकाच्या जाती आहेत.मुगहरभरा तूरकरडी 6➤ केशरी मसुर डाळ शिजविल्यानंतर कोणत्या रंगाची दिसते ?काळसरलालफिकट केशरी पिवळसर 7➤ काळी मीरीचे भारतात सर्वाधिक उत्पादन.......राज्यात होते.ओडिशाआसामतामिळनाडूकेरळ 8➤ सोनखत म्हणजेच कुजलेली ......... होय.सुर्यफुलेमानवी विष्ठा सोनफुलेपाने9➤ कोंबडीच्या खतात नत्राचे प्रमाण सुमारे ....... टक्के असते.6%5% 3% 4%10➤ सर्वाधिक नत्राचे प्रमाण असणारे खत........युरीया सुपर फॉस्फेट रॉक फॉस्फेट यापैकी नाही 11➤ सर्वाधिक स्फुरद प्रमाण असणारे खत ......ट्रिपल सुपरफॉस्फेट सुपर फॉस्फेट डीएपीयापैकी नाही12➤ टी-मॉस्क्युटो ही कोणत्या फळपिकावर पडते? काजू पेरुसंत्रीआंबा13➤ जास्त पावसाच्या प्रदेशात ....... जमिनी आढळतात.काळ्याअल्कधर्मीयउदासीनआम्लधर्मीय 14➤ महाराष्ट्रात प्रामुख्याने ....प्रकारच्या शेळ्या आढळतातजमनापअंगोराउस्मानाबादी सिरोही15➤ महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन कोणत्या माशाचे होते ? बोंबील सुरमईपापलेटबांगडा 16➤ .......या वनशेती पध्दतीत झाडे व पिके एकत्रित लावली जातात.कुरण उदयानकृषी उदयान कुरणकृषीवनीयकुरणकृषिवनरोपण 17➤ मेहसाना या म्हशीचे मुळस्थान कोणते ?गुजरात मध्यप्रदेशकर्नाटकमहाराष्ट्र18➤ श्रध्दा,सबुरी,स्वाती,शांती या कुठल्या पिकाच्या जाती आहेत?मकाबाजरी गहूज्वारी19➤ केंद्रीय कापूस संशोधन (C.C.R.I.)संस्था कोठे आहे ? नागपूर दिल्लीमुंबईपुणे20➤ महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार किती विभाग पडतात ? 61089 21➤ समुद्रसपाटीपासुन माऊंट एव्हरेस्ट या पर्वतशिखराची उंची सध्या8848.86 मी. 8748 मी. 4688 मी.8676 मी. 22➤ अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?एव्हरेस्टबैराटगुरुशिखर दोडाबेट्टा23➤ इजिप्त देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो?नाईल राईनमिसीसिपीव्होल्गा24➤ उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?26 जानेवारी21 मे23 सप्टेंबर 21 जून 25➤ हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहे?अशियाआफ्रिका ऑस्ट्रेलियाअमेरीका SubmitYour score is Tags MHADA Bharti Gk Newer Older
If you have any doubt, please let me know