HomeMHADA Bharti GkMhada Bharti Mock Test 33| म्हाडा भरती अतिसंभव्य प्रश्नसंच 33 Mhada Bharti Mock Test 33| म्हाडा भरती अतिसंभव्य प्रश्नसंच 33 Sr Mpsc tricks January 06, 2022 0 1➤ कोणत्या अधिवेशनात काँग्रेसमध्ये फुट पडून जहाल काँग्रेसबाहेर पडले?सुरत (१९०७) लखनौ (१९१६)नागपूर (१९०८)कोलकाता (१९०५)2➤ खालीलपैकी कोणी शुद्धी मोहीम राबवून धर्मांतरीत झालेल्यांना पुन्हा धर्माची दीक्षा दिली?प्रार्थना समाजआत्मीय समाजब्राम्हो समाजआर्य समाज 3➤ दांडी यात्रे बरोबर च कोणती चळवळ सुरु झाली?भारत छोडो चळवळसविनय कायदेभंग चळवळ होमरूल चळवळअसहयोग चळवळ4➤ भारताचे कंट्रोलर अंड ऑडीटर जनरल यांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहेत?भारताचे सरन्यायाधीशपंतप्रधानलोकसभा सभापतीराष्ट्रपती 5➤ 'भारत हे संघराज्य आहे' यास खालीलपैकी कोणते तत्त्व आधार देत नाही?एक राज्यघटना राज्यघटनेची सर्वोच्चतान्यायालयीन पुनर्विलोकनदूगृही कायदेमंडळ 6➤ संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली?श्रीपाद अमृत डागेमेघाजी लोखंडेडॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले7➤ जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी श्रद्धा कोणाची होती?पं. जवाहरलाल नेहरूजोसेफ मझिनी लोकमान्य टिळकवीर सावरकर8➤ महाराष्ट्रामधील पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती आहे ?५५० मीटर८०० मीटर७०० मीटर९०० मीटर 9➤ 'तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला.' या वाक्याचा प्रकार ओळखा?शुद्ध वाक्यसंयुक्त वाक्य केवल वाक्यमिश्र वाक्य 10➤ 'पक्षी आकाशात उडाला.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.सकर्मक कर्तरी प्रयोगकर्मणी प्रयोगभावे प्रयोगअकर्मक कर्तरी प्रयोग 11➤ खालीलपैकी कशाच्या संयुगाने पाणी तयार होते ?हाइड्रोजन व ऑक्सीजन ऑक्सीजन व हेलियमऑक्सीजन व नायट्रोजननायट्रोजन व हेलियम12➤ ‘उडनपरी' या नावाने प्रसिद्ध असलेली महिला खेळाडू कोण आहे ?परमिंदर कौरसायना नेहवालपी.टी. उषा मेरी कोम13➤ 'आसाम रायफल्स' ची स्थापना केव्हा झाली आहे ?1857 साली1948 साली1835 साली 1939 साली14➤ Gun Powder / गन पावडरचा शोध कोणी लावला आहे ?अल्फ्रेड नोबेल ओस्टीन केनमाल्थसरोजर बा बॅकन 15➤ रौलेट अॅक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले?5 एप्रिल 19186 एप्रिल 19174 एप्रिल 19206 एप्रिल 1919 16➤ इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळविली?सूरत मद्रासकालिकतमुंबई17➤ नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आहे ?कर्ली व तेरेखोलमुचकुंद व वशिष्टीदातीवार व उल्हासवैतरणा व सावित्री 18➤ सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च (CICR) कोठे आहे?गोंदियावर्धाभंडारानागपुर 19➤ कोकणातील नद्यांच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश नाहीत कारण,त्या तीव्र उतरावरून वाहतात त्या खूप गाळ वाहून आणतातनद्यांच्या मार्गात खूप वळणे आहेतनद्यांची लांबी खूप कमी आहे 20➤ महाराष्ट्रात सर्वाधिक सीमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?ठाणेनागपुरचंद्रपूर भंडारा21➤ मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत ?सांगलीचंद्रपूरनागपुर गोंदिया22➤ महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून ........... नदी वाहते ?नर्मदाकाटेपूर्णाउत्तर पूर्णा गोदावरी 23➤ 'कुंथलगिरी' हे दिगंबर पंथीय जैनाचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?लातूरहिंगोलीउस्मानाबाद बीड24➤ महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे ?श्रीवर्धनजळगाव श्रीरामपुरपाडेगाव 25➤ हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते ?लातूरसाताराकोल्हापूरसांगली SubmitYour score is Tags MHADA Bharti Gk Newer Older
If you have any doubt, please let me know