Ads Area

Mhada Bharti Mock Test 32| म्हाडा भरती प्रश्नसंच फ्री टेस्ट 32

1➤ अशोकस्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

2➤ 'काळे खंड' या नावाने कोणत्या खंडास ओळखले जाते?

3➤ जगात सर्वात मोठे लोहमार्गाचे जाळे कोठे आहे ?

4➤ गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो?

5➤ जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

6➤ मृत्युंजय या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?

7➤ सर्वात पहिले महाराष्ट्रभूषण पुरस्कार कोणाला मिळाला?

8➤ लोकसभेचे पहिले सभापती कोण ?

9➤ नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण?

10➤ हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे?

11➤ पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते ?

12➤ बनारसमध्ये 1905 च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

13➤ दमण व दीव येथील मुख्य भाषा कोणती?

14➤ भारतीय कृषी अनुसंधान संस्था कोठे आहे ?

15➤ पवन उर्जा निर्मितीत आघाडीवर असलेले राज्य कोणते ?

16➤ महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी आपले राज्य कोणते प्रांत म्हणून ओळखले जात होते?

17➤ चिखलदरा पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

18➤ प्रसिद्ध गुळाची बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे ?

19➤ रानफुले, उजेडाचा गाव हे कोणाचे काव्यसंग्रह आहेत?

20➤ भारतातील सर्वाधिक लांबीचे धरण कोणते?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area