Ads Area

Mhada Bharti Mock Test 34| म्हाडा भरती अतिसंभव्य प्रश्नसंच 34

1➤ वनस्पतींना लागणाऱ्या पोषणद्रव्या पैकी खालीलपैकी कोणते सूक्ष्म पोषण द्रव्य नाही ?

2➤ कर्करोग झाल्यावर ती पेशींच्या संख्येत.......?

3➤ पंडिता रमाबाईं यांचे मूळ नाव काय आहे?

4➤ पंजाबचा सिंह कोणाला म्हणतात ?

5➤ काळ्या हिऱ्याचा उपयोग कशासाठी होतो?

6➤ तांबडा समुद्र व भूमध्यसागर कोणत्या कालव्याने जोडला गेला आहे?

7➤ भारतातील -----या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते?

8➤ अरवली पर्वतातील गुरुशिखर हे कोणत्या राज्यात आहे ?

9➤ खालीलपैकी कोणत्या बेटावरून भारत आणि बांगलादेश या राष्ट्रांमध्ये वाद सुरू आहे?

10➤ राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?

11➤ खालीलपैकी भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे ?

12➤ अंदमान-निकोबार मधील पोर्ट ब्लेअर येथे ----- आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एकमेव विमानतळ आहे.

13➤ यंग इंडिया हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे ?

14➤ महाराष्ट्रातील महालक्ष्मी एक्सप्रेस कुठून कुठे धावते?

15➤ पुणे ते सातारा कोणता घाट लागतो?

16➤ भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे ?

17➤ खालीलपैकी कोणत्या भारताच्या शेजारी राष्ट्राची सीमा भारताशी जुळून सर्वात अधिक आहे ?

18➤ अस्वलाचा खेळ करणारा ?

19➤ मांजर उंदीर पकडते हा कोणता प्रयोग आहे ?

20➤ मुलाने लाडू खाल्ला. कोणता प्रयोग आहे

21➤ अलकार ओळखा. श्रीकृष्ण नवरा मी नवरी! शिशुपाल नवरा मी न वरी!

22➤ " विधुर " या शब्दासाठी स्त्रीलिंगी शब्द कोणता ?

23➤ महाराष्ट्रात.......नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत.

24➤ " माजुली " हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वातमोठे बेट.......नदीच्या पत्रात आहे ?

25➤ माडिया गोंड ही जमात प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आहे ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area