HomeMHADA Bharti GkMhada Bharti Mock Test 35| म्हाडा भरती अतिसंभव्य प्रश्नसंच 35 Mhada Bharti Mock Test 35| म्हाडा भरती अतिसंभव्य प्रश्नसंच 35 Sr Mpsc tricks January 10, 2022 0 1➤ देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे ?दक्षिण भागातपूर्व भागात पश्चिम भागातउत्तर भागात2➤ अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?वसईकणकवलीराजेवाडी सिंधुदुर्ग3➤ खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही?नवेगाव ताडोबाघोडझरीअसलमेंढा4➤ महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला ?199019851972 1970 5➤ खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?नरसोबाचीवाडी साताराकोल्हापूरकराड 6➤ केशर ही मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी .............या फळाची जात आहे.मोसंबीसंत्राकेलीआंबा 7➤ दामोदर खोरे योजना ही............पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.पाचव्यापहिल्या तिसऱ्यादुसऱ्या8➤ खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?माथेरानमहाबळेश्वरलोणावळाचिखलदरा 9➤ ..........हा भारतातील व्दितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे.ताग उद्योगसाखर उद्योग चहा उद्योगकापड उद्योग 10➤ भारतीय संविधानात दहा मूलभूत कर्तव्य यांचा समावेश केव्हा करण्यात आला?1976 19751969195111➤ कोणत्या कलमान्वये भारतात सर्वत्र समान नागरी कायद्याच्या निर्मितीचा प्रयत्न करेल?कलम 51 अन्वयेकलम 50 अन्वयेकलम 42 अन्वयेकलम 44 अन्वये 12➤ भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले पंतप्रधान कोण आहेत ?अटलबिहारी वाजपेयीपंडित जवाहरलाल नेहरू राजीव गांधीलालबहादूर शास्त्री13➤ भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली ?195519531954 195214➤ नागपूर शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे ?वैतरणापैनगंगावैनगंगानाग 15➤ पवना धाम आश्रम कोणी स्थापन केला?महात्मा गांधीविनोबा भावे तुकडोजी महाराजसाने गुरुजी 16➤ भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला ?लॉर्ड डफरिनलॉर्ड रिपनलॉर्ड कर्झनलॉर्ड मेकॉले 17➤ खालीलपैकी कोणाला 'सशस्त्र क्रांतिकारकांची माता' या नावाने ओळखले जाते?मादाम कामा ताराबाई शिंदेसावित्रीबाई फुलेयापैकी नाही18➤ नीलगिरी पर्वत शृंखला......येथे स्थित आहे?महाराष्ट्रउत्तराखंडतामिळनाडू ओडिसा19➤ भारतातील पहिला बोलपट कोणता आहे ?आनझाँसी की राणीराजा हरिशचंद्रआलमआरा 20➤ टिळक स्वराज फंड......शी संबंधित होता.होमरूल चळवळअसहकार चळवळ स्वदेशी चळवळसविनय कायदेभंग चळवळ 21➤ रॉकी पर्वताच्या पुर्वेकडे वाहणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांना........ म्हणतात.फॉनखामसीनबॅरनचिनुक 22➤ जम्मू व काश्मीरमध्ये खालीलपैकी कोणते तलाव वसलेले आहे?एंकार तलाव फुलझर तलावकोल्लेरू तलावहमीरसर तलाव 23➤ बुद्ध कौशांबी कोणाच्या शासनकाळात आले होते?निचक्षुबोधीसैतानीउदयन 24➤ काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला किती प्रतिनिधी आली होते?1007872 5025➤ काँग्रेसला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे नाव कोणी दिले?पं.नेहरूम.गांधीना. गोखलेदादाभाई नौरोजी 26➤ यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?रत्नागिरी राजापूरलांजागुहागर SubmitYour score is Tags MHADA Bharti Gk Newer Older
If you have any doubt, please let me know