Ads Area

Mhada Bharti expected question Mock test 41| म्हाडा भरती अतिसंभव प्रश्नसंच फ्री टेस्ट 41

1➤ कोणत्या जिल्ह्याला महाराष्ट्राचे ज्वारीचे कोठार असे म्हणतात?

2➤ इंदुप्रकाश या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते?

3➤ दगडी कोळसाच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो?

4➤ समाजकल्याण समितीची एकूण सदस्यसंख्या किती आहे?

5➤ महाराष्ट्र राज्य मौखिक आरोग्य दिन केव्हा असतो?

6➤ भारताच्या परराष्ट्र धोरणात “पंचशील तत्त्वे” कोणी मांडली होती?

7➤ Father of Angiology असे कोणाला संबोधले जाते?

8➤ हजरत शाह जलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे?

9➤ भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कुठे सुरु झाले?

10➤ महाराष्ट्रात बेदाणा उत्पादनासाठी प्रसिध्द असणारा जिल्हा कोणता?

11➤ खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे?

12➤ पृथ्वीच्या जवळ ____ग्रह आहे.

13➤ भारतामध्ये.........राज्यात सर्वाधिक वर्तमान पत्र प्रकाशित होतात.

14➤ चूनखडीचे रासायनिक नाव_

15➤ कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकानी झाला ?

16➤ महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

17➤ अपारंपरिक उर्जा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य

18➤ ___ स्मारकचे बांधकाम सन १५९१ मध्ये मुहम्मद कुली कुतुब शाह द्वारे झाले होते.

19➤ विजयवाड़ा शहर____नदीच्या किनाऱ्यावर आहे.

20➤ एका वर्षात लोकसभेचे कमीतकमी.......अधिवेशन झाले पाहिजे.

21➤ प्राण्यांचे वैज्ञानिक नाव लिहिण्यासाठी _भाषेचा वापर होतो.

22➤ _________ रेणू एकमेकांपासून दूर असतात?

23➤ _______निश्चित आकार नसतो व आकारमानही नसते ?

24➤ ईश्र्वचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे खालीलपैकी कोणती पध्दती बंद झाली?

25➤ आधुनिक चाणक्य म्हणून कोण ओळखले जातात?

26➤ इंग्लंडमध्ये बॉम्ब बनविण्याची विद्या कोणी हस्तगत केली?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area